उपचाराअभावी एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करण्याचा आणि महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे (एमएमसी) त्याची नोंदणी रद्द करण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
घाटी रुग्णालयासह राज्यभरात १ सप्टेंबरपर्यंत १४३ आजारांसाठीच्या औषधींचा साठा दाखल होईल, असा दावा वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी केला होता ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील सीटीस्कॅन, एक्स-रे, सोनोग्राफी मशीन बंद अवस्थेत आहे. तर औषधींचाही तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे या रुग्णालयातील रुग्णांची हेळसांड अनेक दिवसांपासून सुरुच आहे. ...
अॅड. मनोग्य सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून जेनेरिक औषधांच्या व्यवसायातील नफेखोरीचा भंडाफोड केला आहे. त्यांनी भारतामध्ये २ रुपयांचे जेनेरिक औषध २५ रुपयांत कसे विकले जाते हे अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे ...