हाफकिन महामंडळाने सुरू केलेल्या औषध खरेदीत सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय विभागाने अडथळे आणल्यामुळे औषधांची खरेदी रखडली असून, औषधाविना राज्यातील सरकारी रुग्णालयेच ‘व्हेंटिलेटर’वर आहेत. ...
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने शोधलेल्या मुतखड्यावरील डिसोकॅल औषधाच्या किंमतीत तिप्पट वाढ केल्याने सामान्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. ...
येथील मेडीकल दुकानाला आग लागू संपूर्ण दुकान जळून खाक झाल्याची घटना बुधवारी (दि.३) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ...
ई-फार्मसीवर बंदी घालावी या मागणीसाठी औषध विक्रेत्यांनी देशभर पुकारलेल्या बंदला नाशिक जिल्ह्यातून शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शहर व जिल्ह्यातील सुमारे साडेचारशे विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवून गोळे कॉलनीतून शासनाविरोधात मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना म ...
जिल्हा केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन तसेच गडचिरोली जनरल मर्चंट असोसिएशन यांनी शुक्रवारी गडचिरोली बंदचे आवाहन केले होते. या बंदला गडचिरोली शहरातील सर्वच दुकानदारांनी प्रतिसाद दर्शविला. ...
अखिल भारतीय औषध संघटनेने आॅनलाईन औषध विक्र ी व ई-पोर्टलच्या विरोधात शुक्रवारी (दि.२८) देशव्यापी बंदचे आवाहन केले होते. या बंदला गोंदिया जिल्हा औषधी विक्रेता संघाने पाठींबा दिला होता. ...