देशातील सीमाचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती एका बाजूला आत्मीयता व्यक्त करीत असतानाच त्यांच्यासाठी असलेल्या जीवनावश्यक औषधांवर डल्ला मारणारे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे आढळून आले आहे. ...
आरोग्य प्रबोधिनीद्वारे तिसरे गोंडवाना वैदू साहित्य संमेलन देसाईगंज येथील सिंधू भवनात २३ व २४ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. जिल्ह्यातील ७० वैदूंनी सहभाग घेऊन डोंगरदऱ्यात व खेड्यापाड्यात असलेल्या औषधी वनस्पतींची माहिती दिली. ...
संरक्षण दल आणि कामगार योजनेसाठी असलेली औषधे खुल्या बाजारात विकल्याप्रकरणी एफडीएने राज्यभरात १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मुंबई, ठाणे, पुण्यातून ४० लाखांचा औषधसाठा जप्त करण्यात आला आहे. ...
लसींचे मुल्यमापन करणे, चाचणी घेणे, त्याची योग्यता निश्चित करणारी यंत्रणा देशात उपलब्ध नाही. त्यामुळे या लसी परदेशातील प्रयोगशाळांमध्ये पाठवून प्रमाणित केल्या जातात. ...