या बैठकीत लसीकरणासाठी लोकांचे समूह निर्धारीत करण्याबरोबरच देशातील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विकसित होत असलेल्या लसी विकत घेण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली. ...
संपूर्ण जगात कोरोना पसरवण्याचा आरोप, ज्या चीनवर केला जात आहे. तोच चीन आता लसीच्या शर्यतीत स्वतःला आघाडीव असल्याचे सिद्ध करण्यासाठी एका गुप्त प्लॅनवर काम करत आहे. ...
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी, रशियाने कोरोनावरील लस यशस्वीपणे तयार केल्याची घोषणा केली. मात्र, जगातील वैज्ञानिकांनी या लसीसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. रशियाने तयार केलेल्या कोरोना लसीचे तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण करण्यात ...
ही लस मॉस्कोच्या गामलेया इंस्टिट्यूटने तयार केली आहे. मात्र, लसीची मानवी चाचणी केवळ 2 महिन्यांतच संपवल्यामुळे जागतीक आरोग्य संघटनेनेही (WHO) अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. ...