कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर या इंजेक्शनच्या उपलब्धतेवरून विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र या इंजेक्शनचा आवश्यकतेनुसार साठा उपलब्ध आहे. ...
नाशिक: नाशिकमधील जिल्हा शासकीय रूग्णालयात अवैध गर्भपात करण्याचा प्रकार सन २०१७ रोजी माध्यमांनी समोर आणल्यानंतर याप्रकरणी त्यावेळी चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. नाशिक जिल्'ापुरतीच सदर समिती मर्यादीत असल्याने आता राज्यातील जिल्हा शासकीय रूग्णालय ...
नाशिक : एकीकडे कोरोनाचे थैमान सुरु असताना दुसरीकडे वडाळागाव परिसरात मागील काही दिवसांपासून नळांना दूषित पाणी येत आहे. यामुळे दूषित पाण्यावाटे होणा?्या आजाराचे रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली आहे. ...