मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, चाचणीत सहभागी स्वयंसेवकाला प्रत्येकी एक कोटीचा आरोग्य विमा लागू आहे. शिवाय लसीचा दुष्परिणाम आढळल्यास ५० लाखांचे विमा कवच आहे. ...
प्रयोगात सहभागी असलेले दोन स्वयंसेवक सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आजारी पडल्याने अॅस्ट्राझेनिसाच्या लसीचे प्रयोग काही काळ थांबविण्यात आले होते. मात्र, ब्रिटनमध्ये हे प्रयोग पुन्हा सुरू झाले असले तरी अमेरिकेत अद्याप त्यांना सुरुवात झालेली नाही. ...
केंद्रीय आरोग्य खात्याच्या सूत्रांनी सांगितले की, कोरोना लसीची साठवणूक करण्यासाठी तसेच डिजिटल हेल्थ आयडी देण्याकरिता इव्हिन या अनोख्या यंत्रणेचा उपयोग केंद्र करणार आहे. लसीसंदर्भात नेमलेली तज्ज्ञांची समिती या लसीचे वितरण कसे केले जावे याविषयी धोरण आख ...
कोरोना लशीसंदर्भात बोलताना, सरकार कमी किमतीत सर्वांना लशीचा पुरवठा करण्यासाठी कटीबद्ध आहे, असेही मोदींनी म्हणाले. यावेळी त्यांनी लस तयार करणाऱ्या भारतीय वैज्ञानिकांचीही प्रशंसा केली. (Narendra Modi) ...