सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया सरकारला 4.5 कोटी लशी देणार आहे. यांपैकी पहिल्या टप्प्यात 1.10 कोटी डोस सप्लाय केले जातील. तर भारत बायोटेककडून पुढील काही महिन्यांत 55 लाख लशीचे डोस देण्यात येतील. ...
मेडिकल सेंटरने दावा केला आहे, की बँडबर्ग यांच्या कृत्यामुळे आपल्याला या लशीचे 500हून अधिक डोस फेकून द्यावे लागले. यामुळे त्यांना 8100 पाउंड्स म्हणजेच जवळपास 8 लाख रुपयांचे नुकसान झाले. ...
तज्ज्ञांच्या समितीने भारत बायोटेकची कोरोना लस 'कोव्हॅक्सीन'च्या इमरजन्सी (आपतकालीन) वापराला मंजुरी दिली आहे. यापूर्वी सीरम इंस्टिट्यूटच्या 'कोविशील्ड' लशीलाच्या इमरजन्सी वापरासाठी परवानगी मिळाली होती. ...
कोरोना संसर्गाच्या धर्तीवर ग्रामपंचायतींना नागरिकांना वाटप करण्यासाठी पुरवठा करण्यात आलेल्या रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या ‘आर्सेनिक अल्बम’ गोळ्या निकृष्ट दर्जाच्या आढळून आल्याने शेवगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्षा ...