स्वाइन फ्लू कक्षात सध्या पेठ तालुक्यातील ६८ वर्षीय व्यक्तीसह सातपूर, चांदोरी गावातील दोन महिला तसेच निलगिरी बाग पंचवटी परिसरातील एका ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर उपचार सुरू आहेत. ...
आठ तास कामाची सुधारीत अधिसुचना काढणे, किमान वेतन २० हजार रुपये करणे, सेल्स प्रमोशन कायद्याची कडक अंमलबजावणी करणे आदी मागण्यांसाठी आज सकाळी ११ वाजता महाराष्ट्र विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेने संप पुकारत क्रांतीचौकात जोरदार निदर्शने केली. ...
हिवाळी अधिवेशनाच्यानिमित्ताने नागपुरात येणाऱ्या मंत्र्यांसह शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी मेयो, मेडिकल व सार्वजनिक आरोग्य विभागाची असते. या अधिवेशनात तीन अस्थायी इस्पितळे उभारण्यात आली आहे. ...
नाशिक : कोबीच्या रोपाला औषध फवारणी करीत असताना औषधाचा त्रास होऊन साठ वर्षीय शेतक-याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि़८) दुपारी मातोरी येथे घडली़ निवृत्ती दामू पिंगळे (रा़मातोरी, दरी रोड, ता़जि़नाशिक) असे मृत्यू झालेल्या शेतक-याचे नाव आहे़ दरम्यान ...
नाशिक : जैव-वैद्यकीय कचरा पर्यावरणास हानिकारक ठरत असताना अशा कचऱ्याचे योग्य नियोजन, व्यवस्थापन व निर्मूलन झाले नाही,तर त्यापासून संसर्गजन्य रोगांचा प्रसारही होण्याची भिती असल्याने सर्व वैद्यकीय सेवा संस्थांनी अशा जैव- वैद्यकीय कचऱ्याचे योग्य व्यवस्था ...
नागपूर विभागात ६३४ स्वाईन फ्लू रुग्णांची नोंद झाली असून ११९ बळी गेले आहेत. रुग्णालयात स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक लसच नाही. परिणामी, गर्भवती महिला अडचणीत आल्या आहेत. ...
रुग्णांना औषधांचे प्रिस्क्रिप्शन देताना ब्रॅण्डेड औषधांबरोबरच त्यांची जेनेरिक नावे द्यावीत; आणि विशेष म्हणजे ही चिठ्ठी सुवाच्य अक्षरात असावी, असे परिपत्रक महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने काढले आहे. ...