Trainee doctor murdered : या घटनेनंतर वैद्यकीय विद्यार्थ्यांनी गुरुवारी संपूर्ण रुग्णालयाचे कामकाज बंद केले. रुग्णालय परिसर सिल कुणालाही महाविद्यालयात येऊ दिले जात नव्हते. ...
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मुंबईतील बैठकीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला संलग्न करण्यावर चर्चा झाली. यामागे मेडिकल हॉस्पिटल पळविण्याचा घाट तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. ...
Supreme Court : राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) २ विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा आयोजित करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ...
अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात महाबळ व गोलाणी मार्केट येथील अग्निशामक दलाचे दोन बंब तातडीने दाखल झाले. पाण्याचा मारा करून वीस मिनिटात आग विझविण्यात आली, मात्र तोपर्यंत दुकानातील आठ ते दहा लाख रुपयांची औषधी जळून खाक झाली होती. ...
निवासी डॉक्टरांचा संप सुरू असल्याचा फायदा घेत बोगस डॉक्टरने रुग्णाच्या नातेवाईकाकडून १२ हजार रुपये उकळले. दोन दिवस होऊनही तो डॉक्टर दिसून न आल्याने रुग्णाच्या नातेवाईकाला आपली लुबाडणूक झाल्याचे समजून आले. ...
याशिवाय क्षेत्रीय स्तरावर 2 प्रादेशिक कार्यालये सुरु करण्यासाठी 22 नियमित पदे निर्माण करण्यास तसेच 6 (डाटा एंट्री ऑपरेटर तथा लिपिक) यांच्या सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. ...