लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
माध्यमे

माध्यमे, मराठी बातम्या

Media, Latest Marathi News

पीरिपाला आघाडीमध्ये मिळाल्या सहा जागा :  जोगेंद्र कवाडे यांचा दावा - Marathi News | PRP claims six seats in the front: Jogendra Kawade claims | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पीरिपाला आघाडीमध्ये मिळाल्या सहा जागा :  जोगेंद्र कवाडे यांचा दावा

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील घटक पक्षांपैकी एक पीपल्स रिपब्लिकन पार्टीला विधानसभा निवडणुकीत सहा जागा मिळाल्या असल्याचा दावा पीरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केला आहे. ...

निवडणुकीत काळ्या पैशांवर आयकर विभागाचा 'वॉच' : जय राज काजला - Marathi News | Income tax watch on black money in elections: Jai Raj Kajla | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणुकीत काळ्या पैशांवर आयकर विभागाचा 'वॉच' : जय राज काजला

विदर्भात काळ्या पैशांवर नजर ठेवण्यासाठी आयकर विभागाच्या सराफ चेंबर येथील कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कक्ष २४ तास कार्यरत राहणार असल्याची माहिती आयकर विभागाचे प्रधान संचालक (अन्वेषण) जय राज कालरा यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली. ...

Maharashtra Assembly Election 2019 : सोशल मीडिया व पेड न्यूजवर 'वॉच' - Marathi News | 'Watch' on social media and paid news | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : सोशल मीडिया व पेड न्यूजवर 'वॉच'

सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचारादरम्यान वापरण्यात येणारे सोशल मीडियासह सर्व प्रकारचे प्रचार साहित्य हे छपाईपूर्वी माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून प्रमाणित करून घ्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केल्या. ...

Howdy Modi : आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्येही 'हाऊडी मोदी'चीच चर्चा, घेतली अशी दखल  - Marathi News | Howdy Modi: Howdy Modi has been discussed in international media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Howdy Modi : आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्येही 'हाऊडी मोदी'चीच चर्चा, घेतली अशी दखल 

ह्युस्टनमध्ये रविवारी रात्री आयोजित करण्यात आलेल्या हाऊडी मोदी कार्यक्रमाची चर्चा सध्या भारत आणि अमेरिकेसोबतच आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये देखील सुरू आहे. ...

Maharashtra Assembly Election 2019 : निवडणुकीसाठी प्रशासनाचा 'मॅनेजमेंट प्लॅन' तयार - Marathi News | Administration's 'Management Plan' prepared for elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : निवडणुकीसाठी प्रशासनाचा 'मॅनेजमेंट प्लॅन' तयार

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणूकही शांततेत पार पडेल, यासाठी प्रशासनाचा ‘इलेक्शन मॅनेजमेंट प्लॅन’ तयार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली. ...

भविष्यातील पत्रकारितेवर कार्यशाळा; जाणून घ्या, काय आहे 'डिजिटल मीडिया'! - Marathi News | Workshops On Future Journalism; Learn What 'Digital Media' Is! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भविष्यातील पत्रकारितेवर कार्यशाळा; जाणून घ्या, काय आहे 'डिजिटल मीडिया'!

डिजिटल मीडियाच्या वाढत्या प्रमाणामुळे प्रिंट आणि इलेक्ट्रॅानिक मीडियासमोर मोठं आव्हान उभं केलें आहे. ...

मनपा 'स्वच्छता ही सेवा' मोहीम राबविणार : महापौर नंदा जिचकार - Marathi News | Municipal Corporation to launch 'Cleanliness Service' campaign: Mayor Nanda Jichkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा 'स्वच्छता ही सेवा' मोहीम राबविणार : महापौर नंदा जिचकार

नागपूर महानगरपालिकेद्वारे १८ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबर यादरम्यान ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम तीन टप्प्यात राबविली जाणार असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. ...

साठीच्या उंबरठयावरचे धडपडणारे ''दूरदर्शन''.. ! - Marathi News | The "doordarshan" trying to stabale on sixty years Top ..! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साठीच्या उंबरठयावरचे धडपडणारे ''दूरदर्शन''.. !

नव्वदच्या दशकात शहर आणि ग्रामीण भागात घराघरांमध्ये मोठ्या प्रमाणात दूरचित्रवाणी (टीव्ही) चे जाळे पसरण्यास सुरुवात झाली. ...