Medha Patkar : विद्युत योजनांसाठी पर्यावरणीय कायदे कमजोर करण्यात येत आहेत, या कायद्याचे उल्लंघन सुरू आहे. कच्छमध्ये पाणी पोहचले, पण ते शेतांमध्ये नाही तर अदाणी यांच्या चार बंदरांमध्ये पोहचले, असा आरोप नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी ...
नर्मदा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या मेधा पाटकर यांना मागच्या दाराने गुजरातच्या राजकारणात उतरवण्यासाठी काही लोकांनी नवी सुरुवात केली आहे असं सांगत अमित शाह यांनी आपवर निशाणा साधला. ...