शक्य त्या प्रकरणामध्ये रेती माफियांविरुद्ध मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा-१९९९) व एमपीडीए (महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतींचे परवानाशिवाय प्रदर्शन करणाऱ्या ...
रेती तस्करांची नाळ ठेचण्यासाठी त्यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करणे आवश्यक आहे असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी व्यक्त केले. तसेच, अशी कारवाई करणे शक्य आहे किंवा नाही याची माहिती घेण्यात यावी आणि यावर तीन आठवड्यात भूमि ...
उपराजधानीत आणि आजूबाजूच्या परिसरात चोऱ्या-घरफोड्या करून हैदोस घालणाऱ्या मेरठ (उत्तर प्रदेश) मधील वसिम मकसुदीच्या तसेच पाचपावलीतील कुख्यात जग्या गोखलेच्या टोळीवरही पोलिसांनी मोक्काची कारवाई केली. अतिरिक्त पोलीस आयुक्त बी. जी. गायकर, परिमंडळ पाचचे उपाय ...
तालुका पोलिसांनी मोक्काअंतर्गत १५ गुन्हेगारांवर कारवाई केली आहे. यातील १२ आरोपींना गजाआड करण्यात आले आहे. पोलिसांनी केलेली मोक्काची ही सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे. ...
वारंवार गंभीर गुन्हे करून शहरात दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात जग्गू ऊर्फ जगदीश विजय गोखले आणि त्याच्या टोळीतील सहा गुंडांवर पोलिसांनी मोक्का लावला आहे. टोळीप्रमुख गोखले अद्यापही फरार आहे, हे विशेष! ...