लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मयुरी देशमुख

मयुरी देशमुख

Mayuri deshmukh, Latest Marathi News

सिनेमा, नाटक आणि मालिका या विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर मयुरीने रसिकांच्या मनात एक वेगळी छाप निर्माण केली आहे. आजोबा आणि नात यांच्या गोंडस तरीही संवेदनशील भावविश्वावर भाष्य करणारे नाटक म्हणजे 'डिअर आजो' हे मयुरीचे नाटक खूपच गाजले होते. या नाटकाच्या लेखनाची धुराही मयुरीने सांभाळली होती. तसेच खुलता कळी खुलेना या मालिकेत तिने साकारलेली मानसीची भूमिका ही खूपच गाजली होती. तसेच मयुरीचा 'लग्नकल्लोळ' सिनेमा प्रदर्शित झाला. यात मयुरीसह सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान मुख्य भूमिकेत होते.
Read More
काळ्या रंगाच्या साडीतले या मराठी अभिनेत्रीचे फोटो एकदा पाहाच! - Marathi News | Mayuri deshmukh share her saree photo's on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काळ्या रंगाच्या साडीतले या मराठी अभिनेत्रीचे फोटो एकदा पाहाच!

तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. ...

मयुरी देशमुखचा न्यू लूक पाहिलात का ?, लूक पाहून फॅन्स करतायेत अशा कमेंट्स - Marathi News | Mayuri deshmukh share her new look on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मयुरी देशमुखचा न्यू लूक पाहिलात का ?, लूक पाहून फॅन्स करतायेत अशा कमेंट्स

ग्लॅमर इंडस्ट्रीत अभिनयासोबतच स्टाईल स्टेंटमेंटला तितकंच महत्त्व असते. ...