लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मयुरी देशमुख

मयुरी देशमुख

Mayuri deshmukh, Latest Marathi News

सिनेमा, नाटक आणि मालिका या विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर मयुरीने रसिकांच्या मनात एक वेगळी छाप निर्माण केली आहे. आजोबा आणि नात यांच्या गोंडस तरीही संवेदनशील भावविश्वावर भाष्य करणारे नाटक म्हणजे 'डिअर आजो' हे मयुरीचे नाटक खूपच गाजले होते. या नाटकाच्या लेखनाची धुराही मयुरीने सांभाळली होती. तसेच खुलता कळी खुलेना या मालिकेत तिने साकारलेली मानसीची भूमिका ही खूपच गाजली होती. तसेच मयुरीचा 'लग्नकल्लोळ' सिनेमा प्रदर्शित झाला. यात मयुरीसह सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान मुख्य भूमिकेत होते.
Read More
अशी होती मयुरी देशमुख व आशुतोष भाकरेची लव्हस्टोरी, पार्टीत झाली होती पहिली भेट...! - Marathi News | Ashutosh Bhakre suicide; khulta kali khulena fame mayuri deshmukh and Ashutosh Bhakre love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशी होती मयुरी देशमुख व आशुतोष भाकरेची लव्हस्टोरी, पार्टीत झाली होती पहिली भेट...!

आता उरल्या त्या केवळ आठवणी... ...

अभिनेत्री मयुरी देशमुखच्या नवऱ्याने केले सुसाइड, मराठी सिनेइंडस्ट्रीत माजली खळबळ, पहा त्यांचे फोटो - Marathi News | Actress Mayuri Deshmukh's husband commits suicide, former sensation in Marathi Cineindustry, see his photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री मयुरी देशमुखच्या नवऱ्याने केले सुसाइड, मराठी सिनेइंडस्ट्रीत माजली खळबळ, पहा त्यांचे फोटो

मराठी अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती आशुतोष भाकरे याने आत्महत्या केली आहे. ...

Shocking! अभिनेत्री मयुरी देशमुखच्या नवऱ्याने केली आत्महत्या - Marathi News | Shocking! Actress Mayuri Deshmukh's husband commits suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking! अभिनेत्री मयुरी देशमुखच्या नवऱ्याने केली आत्महत्या

मराठी अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती आशुतोष भाकरे याने आत्महत्या केली आहे. ...

मयुरी देशमुखचे ग्लॅमरस फोटो पाहा, फोटो पाहून व्हाल थक्क - Marathi News | Check out the glamorous photos of Mayuri Deshmukh, | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मयुरी देशमुखचे ग्लॅमरस फोटो पाहा, फोटो पाहून व्हाल थक्क

अभिनेत्री मयुरी देशमुखची एक वेगळी स्टाईल आहे. ...

या मराठी अभिनेत्रीचे साडीतले फोटो पाहून तुम्हालाही आवरणार नाही साज श्रृंगार करण्याचा मोह - Marathi News | Mayuri deshmukh looks beautiful in saree gda | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :या मराठी अभिनेत्रीचे साडीतले फोटो पाहून तुम्हालाही आवरणार नाही साज श्रृंगार करण्याचा मोह

नऊवारी साडीत मयुरीला फॅन्सने संबोधले शिवकन्या, फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव - Marathi News | Mayuri deshmukh looks gorgeous in nauvari saree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नऊवारी साडीत मयुरीला फॅन्सने संबोधले शिवकन्या, फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव

प्रत्येकाचा फॅशन फंडा वेगवेगळा असतो. प्रत्येकाची आपली स्टाईल असते. ...

नववधू अंदाजातील या मराठी अभिनेत्रीला तुम्ही ओळखले का?, सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा फोटो - Marathi News | Marathi Actress Mayuri Deshmukh Bridal Look, Photo Going viral On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नववधू अंदाजातील या मराठी अभिनेत्रीला तुम्ही ओळखले का?, सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा फोटो

एकंदरितच रिल लाईफमध्ये जितकी मयुरी सुंदर दिसते तितकीच रिअल लाईफमध्येही मयुरीवर सगळेच फिदा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

ही मराठी अभिनेत्री बनली फोटोग्राफर, हा घ्या पुरावा - Marathi News | Mayuri deshmukh share her retro look photo on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही मराठी अभिनेत्री बनली फोटोग्राफर, हा घ्या पुरावा

प्रत्येकाचा फॅशन फंडा वेगवेगळा असतो. प्रत्येकाची आपली स्टाईल असते. ...