लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मयुरी देशमुख

मयुरी देशमुख

Mayuri deshmukh, Latest Marathi News

सिनेमा, नाटक आणि मालिका या विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर मयुरीने रसिकांच्या मनात एक वेगळी छाप निर्माण केली आहे. आजोबा आणि नात यांच्या गोंडस तरीही संवेदनशील भावविश्वावर भाष्य करणारे नाटक म्हणजे 'डिअर आजो' हे मयुरीचे नाटक खूपच गाजले होते. या नाटकाच्या लेखनाची धुराही मयुरीने सांभाळली होती. तसेच खुलता कळी खुलेना या मालिकेत तिने साकारलेली मानसीची भूमिका ही खूपच गाजली होती. तसेच मयुरीचा 'लग्नकल्लोळ' सिनेमा प्रदर्शित झाला. यात मयुरीसह सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान मुख्य भूमिकेत होते.
Read More
आशुतोषच्याआठवणीने भावुक झाली मयुरी देशमुख, पतीच्या निधनानंतर पहिल्यांदा शेअर केला हा व्हिडीओ - Marathi News | mayuri deshmukh share video after demise of a husband ashutosh bhakre | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशुतोषच्याआठवणीने भावुक झाली मयुरी देशमुख, पतीच्या निधनानंतर पहिल्यांदा शेअर केला हा व्हिडीओ

आशुतोषच्या अकाली निधनाने मयुरीला जबर धक्का बसला होता. मयुरी अद्यापही या धक्क्यातून स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करतेय. ...

आशुडा,  मला अर्ध्या रस्त्यात सोडून गेलास...!  पतीच्या निधनानंतर मयुरी देशमुखची पहिली पोस्ट - Marathi News | ashutosh bhakre suicide mayuri deshmukh instagram post after husband suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशुडा,  मला अर्ध्या रस्त्यात सोडून गेलास...!  पतीच्या निधनानंतर मयुरी देशमुखची पहिली पोस्ट

पोस्ट वाचून व्हाल भावूक... ...

नैराश्याला चेहरा नसतो, दुःख तर खूप आहे पण..; अभिनेता आशुतोष भाकरेच्या आईची भावनिक पोस्ट - Marathi News | Depression has no face, there is a lot of sorrow but ..; Emotional post of actor Ashutosh Bhakre mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नैराश्याला चेहरा नसतो, दुःख तर खूप आहे पण..; अभिनेता आशुतोष भाकरेच्या आईची भावनिक पोस्ट

आशुतोषच्या मृत्यूनंतर आता त्याचे कुटुंब हळूहळू या धक्क्यातून सावरत आहेत. मंगळवारी आशुतोषचा वाढदिवस झाला ...

मयुरी देशमुखचा नवरा या कारणामुळे होता डिप्रेशनमध्ये, दादरमधील मानसोपचार तज्ज्ञांकडे सुरू होते उपचार - Marathi News | Mayuri Deshmukh's husband was suffering from depression due to this | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मयुरी देशमुखचा नवरा या कारणामुळे होता डिप्रेशनमध्ये, दादरमधील मानसोपचार तज्ज्ञांकडे सुरू होते उपचार

मयुरी देशमुखचा नवरा आशुतोष भाकरे दादरमधील मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार घेत असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.  ...

आशुतोषच्या आत्महत्येवेळी मयुरीदेखील होती घरातच, ना मतभेद, ना आर्थिक चणचण आत्महत्येमागचे कारण काय? - Marathi News | At the time of Ashutosh's suicide, Mayuri was also at home. No differences, no financial difficulties. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशुतोषच्या आत्महत्येवेळी मयुरीदेखील होती घरातच, ना मतभेद, ना आर्थिक चणचण आत्महत्येमागचे कारण काय?

अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती आशुतोष भाकरेच्या आत्महत्येच्या वृत्ताने मराठी चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. ...

डिप्रेशनने घेतला आणखी एक बळी, मयुरी देशमुखचा पती आशुतोष गेल्या काही दिवसांपासून होता तणावात - Marathi News | Actor Aashutosh Bhakre, husband of actress Mayuri Deshmukh, dies by suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डिप्रेशनने घेतला आणखी एक बळी, मयुरी देशमुखचा पती आशुतोष गेल्या काही दिवसांपासून होता तणावात

मराठमोळी अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती आणि अभिनेता आशुतोष भाकरेने काल नांदेडमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. ...

बापरे..! मयुरी देशमुखचा नवरा आशुतोष भाकरेने महिन्याभरापूर्वीच दिले होते आत्महत्येचे हे संकेत ? - Marathi News | Mayuri Deshmukh's husband Ashutosh Bhakre had given this sign of suicide a month ago? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बापरे..! मयुरी देशमुखचा नवरा आशुतोष भाकरेने महिन्याभरापूर्वीच दिले होते आत्महत्येचे हे संकेत ?

अभिनेत्री मयुरी देशमुखचा नवरा आशुतोष भाकरेच्या आत्महत्येच्या वृत्तामुळे मराठी चित्रपटसृष्टीत खळबळ माजली आहे. ...

अशी होती मयुरी देशमुख व आशुतोष भाकरेची लव्हस्टोरी, पार्टीत झाली होती पहिली भेट...! - Marathi News | Ashutosh Bhakre suicide; khulta kali khulena fame mayuri deshmukh and Ashutosh Bhakre love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशी होती मयुरी देशमुख व आशुतोष भाकरेची लव्हस्टोरी, पार्टीत झाली होती पहिली भेट...!

आता उरल्या त्या केवळ आठवणी... ...