लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मयुरी देशमुख

मयुरी देशमुख, मराठी बातम्या

Mayuri deshmukh, Latest Marathi News

सिनेमा, नाटक आणि मालिका या विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर मयुरीने रसिकांच्या मनात एक वेगळी छाप निर्माण केली आहे. आजोबा आणि नात यांच्या गोंडस तरीही संवेदनशील भावविश्वावर भाष्य करणारे नाटक म्हणजे 'डिअर आजो' हे मयुरीचे नाटक खूपच गाजले होते. या नाटकाच्या लेखनाची धुराही मयुरीने सांभाळली होती. तसेच खुलता कळी खुलेना या मालिकेत तिने साकारलेली मानसीची भूमिका ही खूपच गाजली होती. तसेच मयुरीचा 'लग्नकल्लोळ' सिनेमा प्रदर्शित झाला. यात मयुरीसह सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान मुख्य भूमिकेत होते.
Read More
मयुरी देशमुखने पतीच्या निधनानंतर घेतलाय हा धाडसी निर्णय, तुम्ही कराल त्याचे कौतुक - Marathi News | khulata kali khulena fame mayuri deshmukh took this decision after husband demise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मयुरी देशमुखने पतीच्या निधनानंतर घेतलाय हा धाडसी निर्णय, तुम्ही कराल त्याचे कौतुक

मयुरी आणि आशुतोषच्या कुटुंबाला त्याच्या निधनाचा खूप मोठा धक्का बसला होता. मयुरी या धक्क्यातून हळूहळू बाहेर पडण्याचा प्रयत्न करते आहे. ...

एक दंत चिकित्सक ते 'इमली' मालिकेतील मालिनी, मराठमोळ्या मयुरी देशमुखचा अभिनेत्री बनण्याचा प्रवास - Marathi News | From a dentist to Malini in the 'Imli' series, Marathmolya Mayuri Deshmukh's journey to become an actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एक दंत चिकित्सक ते 'इमली' मालिकेतील मालिनी, मराठमोळ्या मयुरी देशमुखचा अभिनेत्री बनण्याचा प्रवास

मराठमोळी अभिनेत्री मयुरी देशमुख सध्या इमली या हिंदी मालिकेत पहायला मिळते आहे. ...

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मयुरी देशमुखने पतीसोबतच्या आठवणींना दिला उजाळा - Marathi News | On the occasion of her wedding anniversary, Mayuri Deshmukh shared her memories with her husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मयुरी देशमुखने पतीसोबतच्या आठवणींना दिला उजाळा

आज मयुरी आणि आशुतोषच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने मयुरीने पतीसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...

शीतल आमटेंच्या वृत्ताने अस्वस्थ झाली मयुरी देशमुख, म्हणाली - 'मी तर रोज रडतेय पण...' - Marathi News | Mayuri Deshmukh was upset by the news of Sheetal Amte, said - 'I cry every day but ...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शीतल आमटेंच्या वृत्ताने अस्वस्थ झाली मयुरी देशमुख, म्हणाली - 'मी तर रोज रडतेय पण...'

अभिनेत्री मयुरी देशमुख शीतल आमटेंच्या वृत्ताने अस्वस्थ झाली आणि तिने डिप्रेशनवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...

पतीच्या आत्महत्येच्या धक्क्यातून सावरतेय मयुरी देशमुख, अशारितीने करतेय नवीन सुरूवात - Marathi News | Mayuri Deshmukh, recovering from her husband's suicide, makes a fresh start | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पतीच्या आत्महत्येच्या धक्क्यातून सावरतेय मयुरी देशमुख, अशारितीने करतेय नवीन सुरूवात

मयुरी देशमुखचा नवरा आशुतोषच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच धक्का बसला होता आणि आता मयुरी या धक्क्यातून हळूहळू सावरते आहे. ...

आशुतोषच्याआठवणीने भावुक झाली मयुरी देशमुख, पतीच्या निधनानंतर पहिल्यांदा शेअर केला हा व्हिडीओ - Marathi News | mayuri deshmukh share video after demise of a husband ashutosh bhakre | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशुतोषच्याआठवणीने भावुक झाली मयुरी देशमुख, पतीच्या निधनानंतर पहिल्यांदा शेअर केला हा व्हिडीओ

आशुतोषच्या अकाली निधनाने मयुरीला जबर धक्का बसला होता. मयुरी अद्यापही या धक्क्यातून स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करतेय. ...

आशुडा,  मला अर्ध्या रस्त्यात सोडून गेलास...!  पतीच्या निधनानंतर मयुरी देशमुखची पहिली पोस्ट - Marathi News | ashutosh bhakre suicide mayuri deshmukh instagram post after husband suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशुडा,  मला अर्ध्या रस्त्यात सोडून गेलास...!  पतीच्या निधनानंतर मयुरी देशमुखची पहिली पोस्ट

पोस्ट वाचून व्हाल भावूक... ...

नैराश्याला चेहरा नसतो, दुःख तर खूप आहे पण..; अभिनेता आशुतोष भाकरेच्या आईची भावनिक पोस्ट - Marathi News | Depression has no face, there is a lot of sorrow but ..; Emotional post of actor Ashutosh Bhakre mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नैराश्याला चेहरा नसतो, दुःख तर खूप आहे पण..; अभिनेता आशुतोष भाकरेच्या आईची भावनिक पोस्ट

आशुतोषच्या मृत्यूनंतर आता त्याचे कुटुंब हळूहळू या धक्क्यातून सावरत आहेत. मंगळवारी आशुतोषचा वाढदिवस झाला ...