उल्हासनगर महापालिकेतील सत्ताधारी साई पक्षात उभी फूट पडूनही महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या मदतीने पंचम कलानी शुक्रवारी बिनविरोध निवडून आल्या. साई पक्षाच्या फुटीर गटाला हाताशी पकडून भाजपाचे स्वप्न धुळीस मिळवण्याचा प्रयत्न करणारी शिवसेना तोंडघशी पडली ...
माजी महापौरांच्या अनुभवाचा, त्यांच्या विकासासंदर्भात सूचना व मार्गदर्शन घेण्यासाठी माजी महापौरांची बैठक महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्राधिकरणात महापौर निवास करण्यास गती देणार असल्याचे महापौरांनी सांगितले. ...
महापालिकेच्या इतिहासात प्रथमच सर्वसाधारण सभा सुरू असताना सभागृहात विकास कामांच्या संचिका मागवून जागेवरच मंजुरी देण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली. मागील एक वर्षापासून अधिकाऱ्यांनी अंतर्गत राजकारण, चिरीमिरीच्या आमिषापोटी या संचिका दाबून ठेवल्या होत्य ...
भिवंडी मनपाच्या महासभेत विरोधीपक्षानेमहापौरांना दिला कमरपट्ट्यासह बाम भेटभिवंडी : शहरात असलेल्या मोठमोठ्या खड्ड््यातून प्रवास करताना होणाऱ्या आजारापासून स्वत:ला वाचविण्यासाठी विरोधीपक्ष नेता श्याम अग्रवाल यांनी महापौर जावेद दळवी यांना कमरपट्टा व बा ...