लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महापौर

महापौर

Mayor, Latest Marathi News

महापौर बुध्दिबळ: ग्रँडमास्टर फारुखला भारताच्या मुथय्याने बरोबरीत रोखले - Marathi News | Mayor Prudhbol: Grandmaster Farrukh has been tied to the Indian player Muthiah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महापौर बुध्दिबळ: ग्रँडमास्टर फारुखला भारताच्या मुथय्याने बरोबरीत रोखले

जॉर्जियाचा ग्रँड मास्टर पँटसुलिया लेव्हानने भारताचा इंटरनॅशनल मास्टर हिमल गुसैनला (इलो २४०४ ) पराभूत करून विजयीदौड कायम राखली. ...

पाऊस लांबल्याने पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार, महापौरांची बैठक - Marathi News | Punekar With the delay of the rain, the water tank of the water tankers, the mayor's meeting, | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाऊस लांबल्याने पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार, महापौरांची बैठक

पालिकेतील पक्षनेत्यांची शुक्रवारी बैठक पार पडली. या बैठकीला महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृह नेते ...

पर्यावरण रक्षणासाठी लोकचळवळीची गरज : महापौर नंदा जिचकार - Marathi News | Need for people movement for environmental protection: Mayor Nanda Jichakar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पर्यावरण रक्षणासाठी लोकचळवळीची गरज : महापौर नंदा जिचकार

वाढते प्रदूषण व तापमान यामुळे सारेच जग चिंतेत आहे. पर्यावरण रक्षणासाठी जागतिक स्तरावर पावले उचलली जात आहेत. नागपूरची ओळख ‘ग्रीन सिटी’ म्हणून असली तरी येथे पर्यावरण रक्षणासाठी लोकचळवळीची गरज असल्याचे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी बुधवारी केले. ...

नांदेडमध्ये पाण्यासाठी खटाटोप - Marathi News | speedy work for Water in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये पाण्यासाठी खटाटोप

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून खटाटोप सुरु असून आता तळाला गेलेल्या विष्णूपुरी प्रकल्पातून पाणी पंपगृहापर्यंत आणण्यासाठी चर खोदण्यात आले आहेत. आणखी पाच ते सहा दिवसांनंतर महापालिकेला सात वर्षानंतर मृतसाठा उचलण्याची वेळ येणार आहे. ...

नांदेड महापालिकेच्या महापौरपदी दीक्षा धबाले यांची निवड - Marathi News | Diksha Dabale elected as mayor of Nanded Municipal Corporation | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड महापालिकेच्या महापौरपदी दीक्षा धबाले यांची निवड

महापालिकेत शनिवारी झालेल्या विशेष सभेत पिठासिन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची उपस्थिती होती. ११ वाजता सभेला सुरुवात झाली. १५ मिनिटे अर्ज मागे घेण्यासाठी वेळ देण्यात आला. कुणीही अर्ज मागे न घेतल्याने मतदान घेण्यात आले. ...

नांदेड महापौरपदासाठी दोन अर्ज - Marathi News | Two applications for Nanded Mayor | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड महापौरपदासाठी दोन अर्ज

नांदेडच्या महापौर पदासाठी दोन अर्ज आले असून काँग्रेसच्या दीक्षा कपिल धबाले आणि भाजपाच्या बेबीताई गुपिले यांनी अर्ज दाखल केले आहे़ उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता़ महापालिकेतील संख्याबळ पाहता दीक्षा धबाले यांची महापौरपदी निवड निश्चित आ ...

नांदेड महापौर निवडीसाठी १ जूनचा मुहूर्त - Marathi News | May 1 for the election of Nanded Mayor | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड महापौर निवडीसाठी १ जूनचा मुहूर्त

महापालिकेच्या महापौर शिला भवरे यांनी राजीनामा दिल्यानंतर नव्या महापौर निवडीकडे लक्ष लागले आहे. नवीन महापौरांच्या निवडीसाठी १ जूनचा मुहूर्त ठरला असून पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांना प्राधिकृत करण्यात आले आहे़ ...

१० जूनपूर्वी नदी स्वच्छतेचे कार्य पूर्ण करा : महापौरांचे निर्देश - Marathi News | Complete the work of cleaning the river before 10th June: The Mayor's instructions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१० जूनपूर्वी नदी स्वच्छतेचे कार्य पूर्ण करा : महापौरांचे निर्देश

कुठलीही अतिवृष्टी आली तरी शहरात पाणी साचायला नको. यासाठी शहरातील चेंबर, नाल्या, पावसाळी नाल्या आणि नद्या स्वच्छतेचे कार्य युद्धपातळीवर होणे गरजेचे आहे. आवश्यक तेथे जेसीबी, पोकलेन वाढवा आणि १० जूनपूर्वी नदी, नाले स्वच्छतेचे कार्य पूर्ण करा, असे निर्दे ...