लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महापौर

महापौर

Mayor, Latest Marathi News

बहुजन चेहरा असेल वसई - विरारचा आगामी महापौर ? - Marathi News | Will Bahujan be the face of Bahujan - the next mayor of Virar? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बहुजन चेहरा असेल वसई - विरारचा आगामी महापौर ?

५ आॅगस्ट रोजी महासभा : नव्या महापौरनिवडीचे सर्व हक्क हितेंद्र ठाकूर यांच्याकडे ...

नागपुरातील ‘इलेक्ट्रिक चार्जींग स्टेशन’ प्रकल्प पथदर्शी : महापौर नंदा जिचकार - Marathi News | Electric charging station project pilot in Nagpur: Mayor Nanda Jichkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील ‘इलेक्ट्रिक चार्जींग स्टेशन’ प्रकल्प पथदर्शी : महापौर नंदा जिचकार

कविवर्य सुरेश भट सभागृहात निर्मित इलेक्ट्रिक वाहन चार्जींग स्टेशन हा पथदर्शी प्रकल्प आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले. ...

महापौर कुटुंबियांकडे थकला मालमत्ता कर - Marathi News | Mayor families did not pay property tax | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापौर कुटुंबियांकडे थकला मालमत्ता कर

मग नागरिक कर कसे भरणार  ...

नागपूर महापौरांना हवे ‘एक्स्टेंशन’ : राज्य शासनाला लिहिले पत्र - Marathi News | Nagpur Mayor wants 'Extension': a letter to the state government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर महापौरांना हवे ‘एक्स्टेंशन’ : राज्य शासनाला लिहिले पत्र

सुमारे दोन महिन्यानंतर महापौर आरक्षणाची सोडत काढण्याची शक्यता आहे. यानंतरच कुठल्या प्रवर्गाचा महापौर असेल हे निश्चित होईल. मात्र अशा स्थितीत विद्यमान महापौर नंदा जिचकार यांना कार्यकाळ वाढवून हवा आहे. यासंदर्भात त्यांनी राज्य शासनाला पत्र लिहून मागणी ...

महापौरांच्या 'नो पार्कींग' गाडीवर कारवाई, पोलिसांनी 'ई-चलान' पाठवले - Marathi News | Applying 'no parking' rules to the mayor, the police sent the e-challan mayor mahadeshwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापौरांच्या 'नो पार्कींग' गाडीवर कारवाई, पोलिसांनी 'ई-चलान' पाठवले

महापौर विलेपार्ल्यात गेले असताना त्यांची गाडी नो पार्कींग झोनमध्ये पार्क करण्यात आली होती. ...

दिव्याखाली अंधार! 'नो पार्किंग'च्या फलकासमोर महापौरांची गाडी पार्क - Marathi News | Mayor Vishwanath Mahadeshwar on a lunch outing parks his car under a No Parking board | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिव्याखाली अंधार! 'नो पार्किंग'च्या फलकासमोर महापौरांची गाडी पार्क

पालिका कारवाई करत असताना महापौरांकडून नियमांचं सर्रास उल्लंघन  ...

Video : दिव्यांश सापडला नाही तर महापौरांनी राजीनामा द्यावा; वडिलांची मागणी - Marathi News | Mayor resigns if Diwansh is not found; Father's demand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : दिव्यांश सापडला नाही तर महापौरांनी राजीनामा द्यावा; वडिलांची मागणी

पालिका प्रशासनासोबत पोलीस देखील जबाबदार आहेत. ...

शहरातील जुन्या कामांना वाढीव रकमेची खैरात - Marathi News | Increased amounts of money for the old work in the city | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शहरातील जुन्या कामांना वाढीव रकमेची खैरात

महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक गुरुवारी स्थायी समिती सभागृहात घेण्यात आली. या बैठकीत १५ विषयांना मान्यता देताना विद्यमान सभापतीच्या कार्यकाळात न झालेल्या तब्बल १९ सभांच्या इतिवृत्ताला मान्यता देण्यात आली आहे. ...