शुक्रवारी महापालिकेच्या विशेष सभेला सुुरुवात होताच विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांनी शहरातील खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित केला. यावर महापौर नंदा जिचकार यांनी प्रशासनाला खड्डे त्वरित बुजवण्याचे निर्देश दिले. ...
नागपूर महानगरपालिकेद्वारे १८ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबर यादरम्यान ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम तीन टप्प्यात राबविली जाणार असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. ...
शासनाद्वारे लोकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. नगरसेवकांनी या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचावी, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी गुरुवारी केले. ...