लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महापौर

महापौर

Mayor, Latest Marathi News

पिंपरी शहराच्या महापौर पदावर चिंचवड मतदारसंघाचा दावा  - Marathi News | Chinchwad constituency claims on pimpri city mayor's post | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी शहराच्या महापौर पदावर चिंचवड मतदारसंघाचा दावा 

चिंचवडमधील कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष ...

राजकीय भेटींविनाच झाला गडकरींचा पुणे दौरा - Marathi News | Gadkari's visit came without political visits | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय भेटींविनाच झाला गडकरींचा पुणे दौरा

खासदार, आमदार नाही की महापौर व गेला बाजार तर फारसे नगरसेवकही गडकरींच्या भेटीला आले नाहीत... ...

परभणी : आता विभागीय आयुक्तांच्या पत्राची महापालिकेला प्रतिक्षा - Marathi News | Parbhani: Now the letter of the Divisional Commissioner awaits the municipality | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : आता विभागीय आयुक्तांच्या पत्राची महापालिकेला प्रतिक्षा

राज्यातील मुंबई, नाशिक, ठाणे आदी ठिकाणच्या महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर परभणीच्या निवडणुकीचा कार्यक्रम विभागीय आयुक्त कधी जाहीर करतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. ...

नाशिकच्या महापौरपदासाठी २२ नोव्हेंबरला निवडणूक - Marathi News | Election for Nashik mayor on 22th November | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या महापौरपदासाठी २२ नोव्हेंबरला निवडणूक

नाशिक- नाशिकच्या महापौरपदाची निवडणूक येत्या २२ नोव्हेंबर रोजी होणार असून विभागीय आयुक्तांनी तसे पत्र महापालिकेला दिले असून शनिवारपासून (दि.१६) अर्ज वितरण सुरू होणार आहे. ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर निवडणुकीत होणार बंडखोरी? - Marathi News | Rebellion in the Pimpri-Chinchwad Municipal Corporation Mayor election ? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर निवडणुकीत होणार बंडखोरी?

महापौर निवडीत होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात असून राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्यांना फोडण्यासाठी व्यूहरचना सुरू झाली आहे.. ...

नागपूरच्या महापौरांची निवड २२ नोव्हेंबरला - Marathi News | Nagpur Mayor is elected on 22 th November | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या महापौरांची निवड २२ नोव्हेंबरला

येत्या २२ नोव्हेंबर रोजी नवीन महापौरांची निवड सकाळी ११ वाजता महाल येथील टाऊन हॉलमध्ये होईल. ...

औरंगाबादचे महापौरपद पाचव्यांदा महिला भूषवणार - Marathi News | women will be Aurangabad's mayor for the fifth time | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादचे महापौरपद पाचव्यांदा महिला भूषवणार

सध्या महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित आहे. ...

पिंपरी महापाल्रिकेचा महापौर चिंचवड की भोसरीचा? - Marathi News | Pimpri Municipal Mayor Chinchwad or Bhosari? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापाल्रिकेचा महापौर चिंचवड की भोसरीचा?

खुल्या प्रवर्गातील २१ जणांपैकी कोणास संधी मिळणार? ...