लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महापौर

महापौर

Mayor, Latest Marathi News

"पुण्यदशम बससेवेचा लाभ सुलभ होणार, प्रवासासाठी आधार कार्डची अट रद्द करणार" - Marathi News | "Benefit of Punyadasham bus service will be easier, Aadhar card condition for travel will be canceled" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पुण्यदशम बससेवेचा लाभ सुलभ होणार, प्रवासासाठी आधार कार्डची अट रद्द करणार"

शिवसेना नेत्यांच्या मागणीवरून लवकरच पीएमपीएमएल प्रशासनाला आदेश दिले जाणार आहेत ...

पुण्यात अखेर सत्ताधारी भाजपची माघार; महापालिकेच्या 'अ‍ॅमेनिटी स्पेस' भाडेतत्वावर देणार नाही - Marathi News | The withdrawal of the ruling BJP in Pune; Municipal Corporation's 'Amnesty Space' will not be rented out | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात अखेर सत्ताधारी भाजपची माघार; महापालिकेच्या 'अ‍ॅमेनिटी स्पेस' भाडेतत्वावर देणार नाही

भाडेतत्वावर देण्याबाबतच्या निर्णयास विरोधी पक्षांसह सामाजिक संघटनांनी तिव्र विरोध केला ...

'मंगलमूर्ती मोरया' अन् 'पुढच्या वर्षी लवकर या' असा जयजयकार करत पुण्यात मानाच्या गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात - Marathi News | Immersion of Mana Ganapati begins in Pune by chanting 'Mangalamurti Morya' and 'Come early next year' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मंगलमूर्ती मोरया' अन् 'पुढच्या वर्षी लवकर या' असा जयजयकार करत पुण्यात मानाच्या गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात

मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींच्या मूर्तीला महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुष्पहार अर्पण ...

अनंत चतुर्दशीला शहरातील सर्व दुकानं, मॉल बंद ठेवण्यात यावीत; पुणे महापालिकेचे आदेश जारी - Marathi News | All shops and malls in the city should be closed on Anant Chaturdashi; Order issued by Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनंत चतुर्दशीला शहरातील सर्व दुकानं, मॉल बंद ठेवण्यात यावीत; पुणे महापालिकेचे आदेश जारी

आदेशाचे पालन न केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५१ ते ६० तसेच कलम १८८ नुसार संबंधितांवर कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे ...

Ganesh Festival 2021: पुण्यात घरच्या घरीच करावे बाप्पांचे विसर्जन; महापौरांनी केलं आवाहन - Marathi News | Immersion of Bappas should be done at home in Pune; The mayor appealed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ganesh Festival 2021: पुण्यात घरच्या घरीच करावे बाप्पांचे विसर्जन; महापौरांनी केलं आवाहन

शहरात २४७ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी दिली ...

पुण्यात संभाजी पुलावर उभारण्यात येणाऱ्या मेट्रो पुलाचं काम थांबवणार; महापौरांचा आदेश, काय आहे कारण... - Marathi News | Metro bridge to be constructed on Sambhaji bridge will be stopped; Mayor's order, what is the reason ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात संभाजी पुलावर उभारण्यात येणाऱ्या मेट्रो पुलाचं काम थांबवणार; महापौरांचा आदेश, काय आहे कारण...

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या भव्य दिव्य रथांना, संभाजी पुलावर उभारण्यात येणारा मेट्रो पुल अडथळा ठरणार आहे. ...

पुण्यातील सर्व मेट्रो स्थानकांना महापुरुषांची नावे द्या... संभाजी ब्रिगेडची मागणी - Marathi News | Give names of great men to all metro stations in Pune ... Demand of Sambhaji Brigade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील सर्व मेट्रो स्थानकांना महापुरुषांची नावे द्या... संभाजी ब्रिगेडची मागणी

संभाजी ब्रिगेडनं महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना निवेदन दिले आले. ...

अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी पुण्याचे 'महापौर मुरलीधर मोहोळ' यांची निवड - Marathi News | Pune Mayor 'Murlidhar Mohol' elected as Vice President of All India Council of Mayors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी पुण्याचे 'महापौर मुरलीधर मोहोळ' यांची निवड

राष्ट्रीय पातळीवर पद म्हणजे, केवळ माझाच नाही तर तमाम पुणेकरांचा सन्मान ...