लक्ष्मीनगर झोन हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदार संघातील भाग आहे. या भागातील नागरिकांच्या सुविधांसाठी त्यांनी पुढाकार घेऊन वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला आहे. आवश्यक कामासाठी निधीची कमतरता नाही. असे असूनही झोन मधील काही वस्त्यात रस्ते, गडर ...
उपराजधानीला जागतिक दर्जाचे शहर बनविण्यासाठी आवश्यक असलेली विकासकामे वेगाने सुरू आहेत. मात्र विकास साधत असताना भविष्यातील संभाव्य अडचणी व अडथळ्याचादेखील विचार केला पाहिजे. यावर आतापासूनच उपाय शोधले पाहिजेत. विविध संकल्पनांच्या माध्यमातूनच हे काम होऊ श ...
गेल्या सात दशकांपासून मुंबईच्या महापौरांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या दादर येथील बंगल्याचे रूपांतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकात होणार आहे. ...
महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक सुरू करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात परिवहन समिती स्थापन करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात मात्र भाजपाच्या महापौरांनी बस कंपनी करण्याचा ठराव प्रशासनाला पाठविला. त्यामुळे इतिवृत्तातील चुकीवरून संतप्त ...
गेल्या वर्षभरात आयुक्तविरुद्ध महापौर तसेच लोकप्रतिनिधी असणारे चित्र आता महापालिकेत बदलले असून, शुक्रवारी (दि.१८) आयुक्त राधाकृष्ण गमे आणि महापौर रंजना भानसी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत लोकशाही बळकटीकरणासाठी एकत्रित काम करण्याचा मनोदय व्यक्त केला. इ ...
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासाठी दादरमधील शिवाजी पार्क परिसरातील महापौर बंगल्याची जागा अखेर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक ट्रस्टच्या नावावर करण्यात आली आहे. ...