शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून खटाटोप सुरु असून आता तळाला गेलेल्या विष्णूपुरी प्रकल्पातून पाणी पंपगृहापर्यंत आणण्यासाठी चर खोदण्यात आले आहेत. आणखी पाच ते सहा दिवसांनंतर महापालिकेला सात वर्षानंतर मृतसाठा उचलण्याची वेळ येणार आहे. ...
महापालिकेत शनिवारी झालेल्या विशेष सभेत पिठासिन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची उपस्थिती होती. ११ वाजता सभेला सुरुवात झाली. १५ मिनिटे अर्ज मागे घेण्यासाठी वेळ देण्यात आला. कुणीही अर्ज मागे न घेतल्याने मतदान घेण्यात आले. ...
नांदेडच्या महापौर पदासाठी दोन अर्ज आले असून काँग्रेसच्या दीक्षा कपिल धबाले आणि भाजपाच्या बेबीताई गुपिले यांनी अर्ज दाखल केले आहे़ उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता़ महापालिकेतील संख्याबळ पाहता दीक्षा धबाले यांची महापौरपदी निवड निश्चित आ ...
महापालिकेच्या महापौर शिला भवरे यांनी राजीनामा दिल्यानंतर नव्या महापौर निवडीकडे लक्ष लागले आहे. नवीन महापौरांच्या निवडीसाठी १ जूनचा मुहूर्त ठरला असून पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांना प्राधिकृत करण्यात आले आहे़ ...
कुठलीही अतिवृष्टी आली तरी शहरात पाणी साचायला नको. यासाठी शहरातील चेंबर, नाल्या, पावसाळी नाल्या आणि नद्या स्वच्छतेचे कार्य युद्धपातळीवर होणे गरजेचे आहे. आवश्यक तेथे जेसीबी, पोकलेन वाढवा आणि १० जूनपूर्वी नदी, नाले स्वच्छतेचे कार्य पूर्ण करा, असे निर्दे ...
एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता ताणलेली असतानाच नांदेड महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांना काँग्रेसश्रेष्ठींनी राजीनाम्याचे आदेश दिले ...
महापालिकेतील दैनंदिन कामकाजात मदत करण्यासाठी मेअर फेलो म्हणून तब्बल १४ विद्यार्थ्यांची वर्षभरापूर्वी नियुक्ती करण्यात आली आहे. हे विद्यार्थी काम कमी आणि उपद्व्यापच जास्त करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ...