राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई येथून विमानाने रात्री ९.१५ वाजता आगमन झाले. महापौर नंदा जिचकार यांनी राज्यपालांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. ...
महापालिकेच्या क्रीडा, शिक्षण व सांस्कृतिक विभागाच्यावतीने आयोजित महापौर चषक वंदेमातरम् समूहगान स्पर्धेच्या अंतिम फेरीत मॉडर्न स्कूल कोराडी रोड, स्कूल ऑफ स्कॉलर्स अत्रे ले-आऊट व सांदीपनी स्कूल हजारीपहाड या शाळांचे संघ महापौर चषकाचे मानकरी ठरले. ...
महापालिकेच्या राजीव गांधी भवनातील सभागृहात गेल्याच महिन्यात वीजपुरवठा खंडित झाल्याने नगरसेवक संतप्त झाले होते. आधीच असह्य उकाडा त्यात वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नगरसेवकांच्या संतापाचा बांध फुटला असला तरी आता मात्र हे सभागृह थंडा थंडा कूल कूल राहील, अ ...