लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मायावती

मायावती

Mayawati, Latest Marathi News

मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात.
Read More
यूपी पोलिसांनी हैदराबाद पोलिसांकडून प्रेरणा घ्यावी - मायावती - Marathi News |  UP police should seek inspiration from Hyderabad police - Mayawati | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :यूपी पोलिसांनी हैदराबाद पोलिसांकडून प्रेरणा घ्यावी - मायावती

...

Hyderabad Rape and Murder case 'दिल्ली अन् युपी पोलिसांनी हैदराबाद पोलिसांकडून प्रेरणा घ्यावी' - Marathi News | Hyderabad Rape and Murder case 'Delhi and UP police should get inspiration from Hyderabad police, mayavati bsp supremo | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Hyderabad Rape and Murder case 'दिल्ली अन् युपी पोलिसांनी हैदराबाद पोलिसांकडून प्रेरणा घ्यावी'

उत्तर प्रदेशमध्ये महिलांवरील गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ...

योग्य वेळी घेणार बौद्ध धम्माची दीक्षा : मायावती - Marathi News | Buddhist Dhamma initiation will take place at the right time: Mayawati | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :योग्य वेळी घेणार बौद्ध धम्माची दीक्षा : मायावती

मी नक्कीच बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहे. परंतु त्यासाठी योग्य वेळ यायची आहे. योग्य वेळ आली, माझ्यासोबत मोठ्या संख्येने लोक धम्म स्वीकारण्यास तयार झाले की मीसुद्धा बौद्ध धम्माची दीक्षा घेईल, असे बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी येथे जाहीर केल ...

Vidhan Sabha 2019: बसपा स्वबळावर उतरणार निवडणूक आखाड्यात! - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 BSP to win election in the arena! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: बसपा स्वबळावर उतरणार निवडणूक आखाड्यात!

राज्यातील सर्व २८८ जागा लढण्याची तयारी बसपाने सुरू केली आहे. ...

करोडपती नेत्यांची 'करचुकवेगिरी'; सरकारी पैशांतून भरतात आयकर - Marathi News | crorepati leaders who pay Income tax through government money | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :करोडपती नेत्यांची 'करचुकवेगिरी'; सरकारी पैशांतून भरतात आयकर

दलित तरुणाला जिवंत जाळणे भयंकर : मायावती - Marathi News | Burning Dalit youth alive is terrible: Mayawati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दलित तरुणाला जिवंत जाळणे भयंकर : मायावती

दलित तरुणाला उत्तर प्रदेशातील हरदोई गावात जिवंत जाळून टाकल्याच्या घटनेचे वर्णन बहुजन समाज पक्षाच्या (बसप) अध्यक्ष मायावती यांनी क्रूर आणि निषेधार्थ अशा शब्दांत केले. ...

काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेमुळेच देशात वाढतोय जातीयवाद, मायावतींचा टोला - Marathi News | BSP Chief Mayawati attack on Congress policy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेमुळेच देशात वाढतोय जातीयवाद, मायावतींचा टोला

राजस्थानमध्ये बसपाचे सहा आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये दाखल झाल्याने मायावती संतप्त झाल्या आहेत. ...

राजस्थानमध्ये स्वपक्षीय आमदारांनी दिला मायावतींना धक्का, केला काँग्रेसमध्ये प्रवेश - Marathi News | Six BSP MLA's join's Congress in Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमध्ये स्वपक्षीय आमदारांनी दिला मायावतींना धक्का, केला काँग्रेसमध्ये प्रवेश

बसपाच्या प्रमुख मायावती यांना राजस्थानमधील त्यांच्याच पक्षाच्या आमदारांनी धक्का दिला आहे. ...