मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात. Read More
देशातील विविध पक्ष निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी एकत्र येतील. यावेळी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या प्रमुख सोनिया गांधी यांच्या अनुभवाचा लाभ घेता येईल, असंही राहुल गांधी यांनी म्हटले. ...
लोकसभा निवडणुकीत भाजपने गोरखपूरमधून अभिनेता रवी किशन यांना उमेदवारी दिली आहे. मात्र प्रत्यक्षात येथील लढत योगी आणि विरोधकांमध्येच रंगली आहे. आदित्यनाथ यांच्यासाठी गोरखपूरची लढाई प्रतिष्ठेची आहे. ...
राजस्थानमध्ये निवडणुकांची प्रक्रिया सुरू असल्याचे कारण दाखवून या पीडित महिलेची तक्रार नोंदवण्यात पोलिसांनी दिरंगाई केली असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला होता. ...