शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मायावती

मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात.

Read more

उत्तर प्रदेश : बसपाकडून ११ जागांवर उमेदवार जाहीर, वाराणसीमध्ये मोदींविरोधात मुस्लीम उमेदवार!

उत्तर प्रदेश : सरकारला सत्तेत परत येणे सोपे राहिलेले नाही : मायावती 

राष्ट्रीय : मायावतींना मोठा धक्का, खासदार मलूक नागर यांचा BSP सोडून RLD मध्ये प्रवेश

नागपूर : मायावतींची उद्या जाहीर सभा, दीक्षाभूमीला देणार भेट!

उत्तर प्रदेश : यूपीमध्ये दिसणार 'बिहार पॅटर्न'! मायावतींच्या खेळीने अखिलेश यादव यांची वाढली धाकधूक

राष्ट्रीय : ना NDA, ना INDIA...मायावतींनी पुढचा प्लॅन सांगितला; लोकसभेसाठी बसपाची मोठी घोषणा

राष्ट्रीय : ना युती, ना आघाडी! मायावतींनी वाढदिवशीच केली मोठी घोषणा; लोकसभा एकट्याने लढणार

राष्ट्रीय : रामलला प्राणप्रतिष्ठा; मायावती यांना मिळाले निमंत्रण; अयोध्येला जाणार का? म्हणाल्या...

राष्ट्रीय : बसपाला इंडिया आघाडीत सामील करण्याचा प्रयत्न, मायावतींच्या वाढदिवशी काँग्रेस नेते भेटणार!

राष्ट्रीय : 'मायावतींना पंतप्रधानपदाचे उमेदवार करा, मग...', बसपा खासदाराने इंडिया आघाडीत प्रवेशासाठी पक्षाची अट सांगितली