शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मायावती

मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात.

Read more

संपादकीय : विशेष लेख: राहुल गांधी म्हणतात, ‘वाट बघेन! मला घाई नाही!’

राष्ट्रीय : Akash Anand : “मला पुन्हा पक्षात काम करण्याची संधी द्या...“; आकाश आनंद यांनी मागितली मायावतींची माफी

राष्ट्रीय : माझा नवरा नपुंसक, ५० लाखांसाठी त्यांनी आत्याला...; मायावतींच्या भाचीचे सासरच्या कुटुंबावर गंभीर आरोप

राष्ट्रीय : मायावतींनी दाखवला बाहेरचा रस्ता, आता 'या' पक्षाने आकाश आनंदला दिली मोठी ऑफर...

राष्ट्रीय : मायावतींचा मोठा निर्णय! स्वतःच्या भाच्याचीच पक्षातून केली हकालपट्टी, कारणही सांगितलं

राष्ट्रीय : मायावतींचा मोठा निर्णय, आकाश आनंदला सर्व पदांवरुन हटवले; म्हणाल्या- 'मी जिवंत असेपर्यंत..'

राष्ट्रीय : …तर भाजपा कधीच जिंकला नसता’’, रायबरेलीत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधींचं मोठं विधान  

राष्ट्रीय : 'मायावतींनी पुतळ्यांसाठी ₹ 2600 कोटी खर्च केले', सुप्रीम कोर्टाने बंद केला खटला, कारण काय?

राष्ट्रीय : “प्रियंका गांधी अन् राहुल गांधींनी आमच्या क्रांतीचा फॅशन शो करुन ठेवलाय”; कुणी केली टीका?

राष्ट्रीय : ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला पाठिंबा द्यावा; मायावती यांचे आवाहन, काँग्रेसवर टीका