शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मायावती

मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात.

Read more

राष्ट्रीय : बसपाला इंडिया आघाडीत सामील करण्याचा प्रयत्न, मायावतींच्या वाढदिवशी काँग्रेस नेते भेटणार!

राष्ट्रीय : 'मायावतींना पंतप्रधानपदाचे उमेदवार करा, मग...', बसपा खासदाराने इंडिया आघाडीत प्रवेशासाठी पक्षाची अट सांगितली

राष्ट्रीय : “विरोधी खासदारांचे निलंबन दुर्दैवी, नक्कल केलेला व्हिडिओ व्हायरल करणे चुकीचे”: मायावती

राष्ट्रीय : खासदार दानिश अली बसपातून निलंबित; काँग्रेसशी वाढती जवळीक मायावतींना खटकली

राजस्थान : राजस्थानमध्ये बसपचा हत्ती किती जणांचे निकाल बदलणार?

नागपूर : मायावती नागपुरातून फुंकणार लोकसभा निवडणुकीचे रणशिंग, डिसेंबरमध्ये जाहीर सभा

मध्य प्रदेश : सत्तास्थापनेत मायावती ठरणार ‘किंगमेकर’? जीजीपीसोबत आघाडी, काँग्रेस-भाजपचे वाढले टेन्शन

उत्तर प्रदेश : “मायावती यांनी मन मोठे करावे अन् NDAमध्ये सहभागी व्हावे”; BJP नेत्याने दिली खुली ऑफर

राष्ट्रीय : मायावतींच्या स्वबळाच्या घोषणेमुळे इंडिया आघाडी प्रक्षुब्ध, लालूंची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले... 

उत्तर प्रदेश : ना NDA, ना I.N.D.I.A. ... मायावतींनी निवडली 'वेगळी वाट'; स्वबळावर निवडणूक लढवणार!