लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मयांक अग्रवाल

मयांक अग्रवाल, फोटो

Mayank agarwal, Latest Marathi News

कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.
Read More
टीम इंडियात विराट नव्हे, तर 2019मध्ये 'या' खेळाडूची बॅट तळपली - Marathi News | Mayank Agarwal is a top run scorer in Test for team India in 2019 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियात विराट नव्हे, तर 2019मध्ये 'या' खेळाडूची बॅट तळपली

भारताचा धमाकेदार विजय, पाहा फक्त एका क्लिकवर - Marathi News | India's thumping victory, in just one click | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा धमाकेदार विजय, पाहा फक्त एका क्लिकवर

भारतीय क्रिकेटपटूंनी सपत्नीक दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा ! - Marathi News | Indian cricket fraternity wishes everyone on occasion of Diwali | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय क्रिकेटपटूंनी सपत्नीक दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा !

सचिन, सेहवागशी केली मयांकने बरोबरी - Marathi News | mayank agarwal equalizes with Sachin Tendulkar and virender Sehwag | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सचिन, सेहवागशी केली मयांकने बरोबरी

भारताच्या विजयाचे 'हे' आहेत पाच शिलेदार - Marathi News | These are the five players of India's victory | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या विजयाचे 'हे' आहेत पाच शिलेदार

रोहित-मयांक जोडीपूर्वी भारताच्या सात ओपनर्सने केलाय पराक्रम - Marathi News | India vs South Africa, 1st Test : Rohit Sharma and Mayank Agarwal is a eigth opening pair who score tons in inning | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रोहित-मयांक जोडीपूर्वी भारताच्या सात ओपनर्सने केलाय पराक्रम

टीम इंडियाच्या सलामीवीराचा रोमँटीक अंदाज... - Marathi News | Mayank Agarwal Loves Cricket But Here's a Look At his Love Life | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या सलामीवीराचा रोमँटीक अंदाज...

टीम इंडिया कसोटी मालिकेत प्रयोग करणार, सलामीला तीन जोड्या आजमावणार! - Marathi News | India vs South Africa 2019: 3 opening pairs India could try in the Test series against South Africa | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडिया कसोटी मालिकेत प्रयोग करणार, सलामीला तीन जोड्या आजमावणार!