कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता. Read More
Mayank Agarwal, IND vs SL, 2nd Test : पहिल्या कसोटीतील दणदणीत विजयानंतर भारतीय संघ मालिकेत निर्भेळ यश मिळवण्याच्या निर्धाराने बंगळुरू Pink Ball Test साठी मैदानावर उतरले. ...
India vs Sri Lanka 1st Test Live Update : भारत-श्रीलंका यांच्यात शुक्रवारपासून कसोटी सामन्याला सुरूवात होत आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील हा पहिला सामना मोहाली येथे खेळवण्यात येणार आहे. ...
India Playing XI vs SL, 3rd T20I Live Update : इशान किशन आज होणाऱ्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात तो खेळणार नसल्याचे BCCIने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघात बदल पाहायला मिळणार हे निश्चित झाले आहे. ...
India vs South Africa Test Series: भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका विजयाची संधी गमावली. भारतीय संघाच्या तुलनेत यजमान संघ कागदावर फार कमकुवत वाटत होता. ...