लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मयांक अग्रवाल

मयांक अग्रवाल

Mayank agarwal, Latest Marathi News

कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.
Read More
IPL 2022 Playoffs Scenario after Punjab vs Delhi: दिल्लीकडून सपाटून मार खाल्ल्याने पंजाब किंग्ज स्पर्धेतून बाद झालं का? पाहा PlayOffs चं गणित काय सांगतं... - Marathi News | IPL 2022 Playoffs Scenario for Punjab Kings after Delhi Capitals handed them measurable defeat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्लीकडून सपाटून मार खाल्ल्याने 'पंजाब किंग्ज' स्पर्धेतून OUT? पाहा PlayOffsचं गणित

पंजाबचे १३ सामन्यात १२ गुण, दिल्ली-बंगलोरचा प्रत्येकी १ सामना शिल्लक ...

Axar Patel, IPL 2022 PBKS vs DC Live: मयंक अग्रवालचा विचित्र खेळ; अक्षर पटेलने केली दांडी गुल, नावावर झाला मोठा विक्रम - Marathi News | Axar Patel clean Bowled Punjab Captain Mayank Agarwal completes 100 wickets in IPL Career IPL 2022 PBKS vs DC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अक्षर पटेलने केली मयंक अग्रवालची दांडी गुल, त्रिफळा उडवताच नावावर झाला मोठा विक्रम

मयंकला काही कळायच्या आत उडाला त्रिफळा ...

Liam Livingstone 117 Meter Six Video, IPL 2022: आरा रा रा खतरनाक... लिव्हिंगस्टोनचा ११७ मीटर उत्तुंग षटकार अन् सारेच अवाक् - Marathi News | MONSTER HIT by Liam Livingstone as he smashes humongous 117 metre SIX out of the park everyone was shocked Shami Mayank Hardik Pandya watch video IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: आरा रा रा खतरनाक... लिव्हिंगस्टोनचा ११७ मीटर उत्तुंग षटकार अन् सारेच अवाक्

यंदाच्या सीझनमधला हा सर्वात मोठा षटकार ठरला ...

Hardik Pandya Toss Video, IPL 2022 GT vs PBKS: हार्दिक पांड्याने टॉस एकदम उंच उडवला, नाणं जमिनीवर पडलं अन्... - Marathi News | Comedy Video of Hardik Pandya tossed up coin very high before the match then starts laughing heavily IPL 2022 GT vs PBKS Live Updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: हार्दिक पांड्याने टॉस एकदम उंच उडवला, नाणं जमिनीवर पडलं अन्...

व्हिडीओ पाहून तुम्हाला येईल हसू ...

Mayank Agarwal, IPL 2022 DC vs PBKS Live: अरेरे... असा क्लीन बोल्ड कधी पाहिलाय? आऊट झाल्यावर मयंकही झाला निराश (Video) - Marathi News | Mayank Agarwal Unlucky gets clean bowled in very bad fashion upset after gets out IPL 2022 DC vs PBKS Live | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: अरेरे... असा क्लीन बोल्ड कधी पाहिलाय? आऊट झाल्यावर मयंकही झाला निराश

पंजाबचा डाव ११५ धावांवर आटोपला ...

Mayank Agarwal Shikhar Dhawan Captaincy, IPL 2022 PBKS vs SRH Live: Mumbai Indians ची तुफान धुलाई करणारा मयंक अग्रवाल पुढच्याच सामन्यात संघाबाहेर? पंजाबचा नवा कर्णधार शिखर धवनने सांगितले कारण - Marathi News | Mayank Agarwal who smashed fifty against Mumbai Indians is out of Punjab Playing XI Stand in Captain Shikhar reveals the reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: मुंबईची धुलाई करणारा मयंक पुढच्याच सामन्यात संघाबाहेर! हे आहे कारण

मयंकच्या जागी शिखर धवनच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी ...

Shikhar Dhawan Mayank Agarwal, IPL 2022 MI vs PBKS: पंजाबने केली मुंबईची 'गब्बर' धुलाई! विजयासाठी दिले १९९ धावांचे आव्हान - Marathi News | Shikhar Dhawan Mayank Agarwal Fifties Punjab Kings give 199 runs Target to Mumbai Indians IPL 2022 MI vs PBKS Live Updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: पंजाबने केली मुंबईची 'गब्बर' धुलाई! विजयासाठी दिले १९९ धावांचे आव्हान

पंजाबच्या दोन्ही सलामीवीरांनी ठोकली अर्धशतके ...

Mayank Agarwal, IPL 2022 : वर्ल्ड कप विजेता Raj Bawa पदापर्णात अपयशी ठरला; बघा मयांक अग्रवाल त्याच्याशी कसा वागला, Video  - Marathi News | IPL 2022 : Great gesture from captain Mayank Agarwal, He straight went to Raj Bawa and gave a pat on his back when he was walking to dressing room after a duck on debut, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप विजेता Raj Bawa पदापर्णात अपयशी ठरला; बघा मयांक अग्रवाल त्याच्याशी कसा वागला, Video 

PBKS beat RCB ; आयपीएलमध्ये सर्वाधिक ४ वेळा २००+ धावांचा यशस्वी पाठलाग करणाऱ्या संघांमध्ये अव्वल स्थान पटकावले. ...