कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता. Read More
IPL 2023, MI vs SRH Live Marathi : स्पर्धेतून आधीच बाहेर गेलेल्या सनरायझर्स हैदराबादच्या फॉर्मात नसलेल्या फलंदाजाने आज MIच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली. ...
इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये, गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला. त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्सचा संघ या शर्यतीतून बाहेर पडला आहे. काही संघ अद्यापही प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत आपण अशाच काही ख ...
India Vs Australia: बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघातून लोकेश राहुलचा पत्ता कट करून त्यांच्या जागी त्याचाच जवळचा मित्र असलेल्या धडाकेबाज फलंदाजाला संघात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. ...
भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार केएल राहुलने गेल्या महिन्यात बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत लग्न केले. तो सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेसाठी नागपूर येथे आहे. ...