शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मयांक अग्रवाल

कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.

Read more

क्रिकेट : Video : लोकेश राहुलनेच घेतली मयांक अग्रवालची विकेट; नेटिझन्समध्ये संताप

क्रिकेट : India vs West Indies, 1st Test : टीम इंडिया 'कसोटी वर्ल्ड कप'चे दावेदार, आज उतरवणार 'हे' शिलेदार!

क्रिकेट : तिसऱ्या वन डेपूर्वी टीम इंडियाची भटकंती; धवन, पोलार्ड दिसले एकत्र

क्रिकेट : ICC World Cup 2019 : 'विराट' हताश, टीम इंडिया उदास...

क्रिकेट : ICC World Cup 2019 : नव्या भिडूच्या आगमनानं लोकेश राहुलचा आनंद गगनात मावेना, कारण...

क्रिकेट : ICC World Cup 2019: रहाणे, रायुडूच्या नावाचा विचार झाला, पण मयांकने बाजी मारली...कारण ? 

क्रिकेट : ICC World Cup 2019 : विजय शंकरच्या जागी इंग्लंडला जाणार धडाकेबाज शिलेदार; सलामीला पर्याय मिळणार?

क्रिकेट : ...म्हणून मयांक ऐवजी न्यूझीलंड दौऱ्यासाठी शुबमन गिलला मिळाली संधी

क्रिकेट : IND vs AUS 4th Test : विराट कोहली म्हणतो हा संघ नाही, हे तर... !

क्रिकेट : भारतीय खेळाडूंचं Dressing Room सेलिब्रेशन!