Join us  

तिसऱ्या वन डेपूर्वी टीम इंडियाची भटकंती; धवन, पोलार्ड दिसले एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 11:25 AM

Open in App
1 / 8

पोर्ट ऑफ स्पेन, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघाने दुसऱ्या वन डेत विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील अखेरचा वन डे सामना बुधवारी खेळवण्यात येणार आहे. पण, या सामन्यापूर्वी दोन्ही संघातील खेळाडूंनी भटकंती केली. खेळाडूंनी सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर केले आहेत.

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजशिखर धवनरोहित शर्मावृद्धिमान साहामयांक अग्रवाल