लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मयांक अग्रवाल

मयांक अग्रवाल

Mayank agarwal, Latest Marathi News

कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.
Read More
India Vs Bangladesh 1st Test : बांगलादेश संघाची शरणागती, शमीसह गोलंदाजांचा भेदक मारा - Marathi News | India Vs Bangladesh 1st Test: Bangladesh batsman surrenders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Bangladesh 1st Test : बांगलादेश संघाची शरणागती, शमीसह गोलंदाजांचा भेदक मारा

भारताचा एक डाव १३० धावांनी विजय ...

India Vs Bangladesh, 1st Test : पाहा टीम इंडियाचे भन्नाट सेलिब्रेशन, कोहली आणि शास्त्री यांनी काय केलं... - Marathi News | India Vs Bangladesh, 1st Test: See what Team India's Celebration, virat Kohli and ravi Shastri did ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Bangladesh, 1st Test : पाहा टीम इंडियाचे भन्नाट सेलिब्रेशन, कोहली आणि शास्त्री यांनी काय केलं...

या व्हिडीओमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी काय केलं ते पाहता येऊ शकतं. ...

भारताचा धमाकेदार विजय, पाहा फक्त एका क्लिकवर - Marathi News | India's thumping victory, in just one click | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा धमाकेदार विजय, पाहा फक्त एका क्लिकवर

India Vs Bangladesh, 1st Test : विराटने नेमका कसला इशारा केला होता, मयांक अगरवालने केला खुलासा - Marathi News | India Vs Bangladesh, 1st Test: Virat kohli had exactly what said, Mayank Agarwal reveals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Bangladesh, 1st Test : विराटने नेमका कसला इशारा केला होता, मयांक अगरवालने केला खुलासा

याबाबतचा खुलासा मयांकने सामना संपल्यावर केला आहे. ...

India Vs Bangladesh, 1st Test : विजयापासून भारत फक्त सहा पावले दूर - Marathi News | India Vs Bangladesh, 1st Test: India is only six steps away from victory | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Bangladesh, 1st Test : विजयापासून भारत फक्त सहा पावले दूर

भारतीय गोलंदजांच्या भेदक कामगिरीमुळे संघ आजच्या दिवशीच विजयाचे स्वप्न पाहत आहे. ...

India Vs Bangladesh, 1st Test : इंदूरच्याच पंचांनीच दिले महत्वाचे निर्णय, आंतरराष्ट्रीय अम्पायर ठरले चुकीचे - Marathi News | India Vs Bangladesh, 1st Test: Indore umpires make important decisions, become international umpires wrong | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Bangladesh, 1st Test : इंदूरच्याच पंचांनीच दिले महत्वाचे निर्णय, आंतरराष्ट्रीय अम्पायर ठरले चुकीचे

इंदूरच्या पंचांनी महत्वाचे निर्णय देत सामना योग्य मार्गाने खेळवल्याचे पाहायला मिळाले. ...

मैदानातील पंचांनी दोनदा मागितली माफी, मोठे निर्णय चुकले - Marathi News | The umpires on the ground have twice apologized, making wrong decisions | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मैदानातील पंचांनी दोनदा मागितली माफी, मोठे निर्णय चुकले

हे दोन्ही चुकीचे निर्णय भारताच्या खेळाडूंबाबत देण्यात आले होते. ...

India vs Bangladesh, 1st Test: मयांकची विक्रमांची आतषबाजी; टीम इंडियाकडे मजबूत आघाडी - Marathi News | India vs Bangladesh, 1st Test: Mayank Agarwal double century; Team India take 343 runs lead in 2nd Day | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Bangladesh, 1st Test: मयांकची विक्रमांची आतषबाजी; टीम इंडियाकडे मजबूत आघाडी

मयांकनं दुसरे वैयक्तित द्विशतक झळकावताना भारताला भक्कम आघाडी मिळवून दिली. या सामन्यात मयांकनं अनेक विक्रमांना गवसणी घातली. ...