लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मयांक अग्रवाल

मयांक अग्रवाल

Mayank agarwal, Latest Marathi News

कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.
Read More
वनडेत धावांचा रतीब घालणारा विराट कोहली कसोटीत 'दस नंबरी'! - Marathi News | Top 10 players who scored most runs in international Test in 2019; Virat kohli on 10th spot | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :वनडेत धावांचा रतीब घालणारा विराट कोहली कसोटीत 'दस नंबरी'!

भारतीय खेळाडूंची तिसऱ्या सामन्यापूर्वी फुल टू धमाल! - Marathi News | India vs West Indies: Virat Kohli and Co take a day off ahead of series finale in Cuttack | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय खेळाडूंची तिसऱ्या सामन्यापूर्वी फुल टू धमाल!

India vs West Indies, 1st ODI : लोकेश राहुल की मयांक अग्रवाल? कसे असतील टीम इंडियाचे अकरा शिलेदार? - Marathi News | India vs West Indies, 1st ODI : KL Rahul or Mayank Agarwal? India's predicted playing XI for 1st ODI against West Indies   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 1st ODI : लोकेश राहुल की मयांक अग्रवाल? कसे असतील टीम इंडियाचे अकरा शिलेदार?

सलामीवीर शिखर धवन आणि गोलंदाज भुवनेश्वर कुमार हे दोन खेळाडू जायबंदी झाले. त्यामुळे त्यांना वन डे मालिकेतून माघार घ्यावी लागली. ...

ना विराट, ना स्मिथ... 2019मध्ये मार्नस लॅबुश्चॅग्नेची बॅट तळपली, कसोटीत विक्रमाला गवसणी - Marathi News | Aus vs Nz D/N Test : Marnus Labuschagne becomes the first batsman to reach 1000 Test runs in 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ना विराट, ना स्मिथ... 2019मध्ये मार्नस लॅबुश्चॅग्नेची बॅट तळपली, कसोटीत विक्रमाला गवसणी

मयांक अग्रवाल, अजिंक्य रहाणे यांनीही टीम इंडियाच्या कर्णधाराला मागे टाकले ...

India vs West Indies : टीम इंडिया वन डेत विंडीजचा पाणउतारा करणार? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक - Marathi News | India vs West Indies ODI series : Know When And Where To Watch Live Telecast, Live Streaming | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : टीम इंडिया वन डेत विंडीजचा पाणउतारा करणार? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या वन डे मालिकेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. ...

India vs West Indies: टीम इंडियाला 'जोर का धक्का', धवन पाठोपाठ आणखी एका खेळाडू दुखापतग्रस्त? - Marathi News | India vs West Indies: Bhuvneshwar Kumar could miss ODI series against West Indies due to injury: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies: टीम इंडियाला 'जोर का धक्का', धवन पाठोपाठ आणखी एका खेळाडू दुखापतग्रस्त?

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या वन डे मालिकेला रविवारपासून सुरुवात होत आहे. ...

लोकेश राहुलच्या संघाने मोडला मुंबई इंडियन्सचा भीमपराक्रम, अंतिम फेरीत प्रवेश - Marathi News | Karnataka break Mumbai Indians record; enter into final in Syed Mushtaq Ali trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकेश राहुलच्या संघाने मोडला मुंबई इंडियन्सचा भीमपराक्रम, अंतिम फेरीत प्रवेश

कर्नाटकनं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये इतिहास घडवला ...

ICC Test Ranking : रोहित शर्मा 'टॉप टेन'मधून बाहेर; मयांक अग्रवालची लॉटरी - Marathi News | ICC Test Ranking : Mayank Agarwal makes his top-10 debut; Rohit Sharma slip into 13th place | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Test Ranking : रोहित शर्मा 'टॉप टेन'मधून बाहेर; मयांक अग्रवालची लॉटरी

भारतीय संघानं नुकतीच बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत 2-0 निर्भेळ यश मिळवले. ...