लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मयांक अग्रवाल

मयांक अग्रवाल

Mayank agarwal, Latest Marathi News

कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.
Read More
दुखापतीमुळे रोहित शर्मा न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर; अगरवाल, गिल यांना मिळू शकते संधी - Marathi News | Rohit Sharma out of New Zealand tour due to injury; Agarwal, Gill gets the chance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुखापतीमुळे रोहित शर्मा न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर; अगरवाल, गिल यांना मिळू शकते संधी

वेगाने धाव घेण्याच्या प्रयत्नात रोहितच्या पोटरीचे स्नायू दुखावले गेले. ...

NZ vs IND : Rohit Sharmaची न्यूझीलंड दौऱ्यातून माघार; हिटमॅनच्या कसोटी कारकिर्दीला मोठा धक्का - Marathi News | India vs New Zealand : Rohit Sharma has been ruled out of ODI and Test series against New Zealand: BCCI Source | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs IND : Rohit Sharmaची न्यूझीलंड दौऱ्यातून माघार; हिटमॅनच्या कसोटी कारकिर्दीला मोठा धक्का

भारतीय संघानं ट्वेंटी-20 मालिकेत न्यूझीलंडवर निर्भेळ यश मिळवले. ...

Rohit Sharma दुखापतग्रस्त, टीम इंडियातील रिक्त स्थान भरण्यासाठी चौघे शर्यतीत! - Marathi News | India vs New Zealand: With Rohit Sharma injured, 4 possible replacements for India in ODI and Test squad | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Rohit Sharma दुखापतग्रस्त, टीम इंडियातील रिक्त स्थान भरण्यासाठी चौघे शर्यतीत!

थरारक सामन्यात टीम इंडियाचा पराभव, न्यूझीलंडनं जिंकली मालिका - Marathi News | New Zealand A defeat India A by 5 runs to win series 2-1 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :थरारक सामन्यात टीम इंडियाचा पराभव, न्यूझीलंडनं जिंकली मालिका

न्यूझीलंड अ संघानं वन डे मालिका 2-1 अशा फरकानं जिंकली. ...

Big Breaking : बीसीसीआयनं वार्षिक करारातून महेंद्रसिंग धोनीचं नाव वगळलं - Marathi News | JUST IN: MS Dhoni missing as BCCI announce central contracts for period October 2019 - September 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big Breaking : बीसीसीआयनं वार्षिक करारातून महेंद्रसिंग धोनीचं नाव वगळलं

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून बराच काळ दूर आहे. ...

ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे वर्चस्व असलेल्या कसोटी संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे - Marathi News | ICC Awards 2019: Virat Kohli named captain in ICC Test team of the year ruled by Australians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे वर्चस्व असलेल्या कसोटी संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे

आयसीसीनं जाहीर केलेल्या वन डे आणि कसोटी संघाचे नेतृत्व टीम इंडियाच्या विराट कोहलीकडे सोपवण्यात आले आहे. ...

आयसीसीच्या कसोटी व वन डे संघाचे नेतृत्व कोहलीकडे, जाणून घ्या भारताच्या कोणत्या खेळाडूंना संधी - Marathi News | ICCAwards: Virat Kohli will lead ICC Test and ODI Team of the Year, know how many indians get chance in XI   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसीच्या कसोटी व वन डे संघाचे नेतृत्व कोहलीकडे, जाणून घ्या भारताच्या कोणत्या खेळाडूंना संधी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) 2019च्या वर्षाच्या पुरस्कारांची बुधवारी घोषणा करण्यात आली. ...

कुठले द्विशतक ठरले खास? मयांक अग्रवाल म्हणतो... - Marathi News | Which double century is special? Mayank Agarwal says ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कुठले द्विशतक ठरले खास? मयांक अग्रवाल म्हणतो...

मयांकने आतापर्यंत 9 कसोटीत देशाचे प्रतिनिधित्व केले असून, त्यात त्याने दोन द्विशतके,  एक शतक आणि तीन अर्धशतके फटकावलेली आहेत. ...