शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मयांक अग्रवाल

कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.

Read more

क्रिकेट : India Vs Australia: लोकेश राहुलच्या जागी त्याच्या जिगरी मित्राची संघात होणार एंट्री, शेवटच्या दोन सामन्यांसाठी मिळणार संधी

क्रिकेट : IND vs AUS, KL Rahul: KL राहुलची हकालपट्टी करा, मयंक अग्रवालला संधी द्या; व्यंकटेश प्रसादने सांगितले 'राजकारण'

क्रिकेट : पोलीस आयुक्तांच्या मुलीच्या प्रेमात पडला भारतीय क्रिकेटपटू, टाईम स्क्वेअरवर फिल्मी स्टाईल प्रपोज

क्रिकेट : Ranji Trophy: मयंक अग्रवालचा सुपर शो! ठोकले द्विशतक; चौकार आणि षटकारांसह कुटल्या 142 धावा

क्रिकेट : Ranji Trophy: 23 चेंडूत चौकार आणि षटकारांसह 98 धावा; मयंक अग्रवालने द्विशतकासह ठोठावला भारतीय संघाचा दरवाजा 

क्रिकेट : Flashback 2022: 2022 मध्ये 'या' क्रिकेपटूंच्या घरात झालं नव्या पाहुण्याचं आगमन; 6 भारतीय खेळाडू झाले 'बाप'

क्रिकेट : Manish Pandey: मनीष पांडेने षटकारांचा पाऊस करत ठोकले द्विशतक; अर्जुन तेंडुलकरच्या संघाची उडाली दाणादाण

क्रिकेट : IPL Auction 2023 Live : काव्या मारनची CSK लाही धोबीपछाड; भारतीय फलंदाजासाठी मोजले ८.२५ कोटी, चेन्नईचा तोटा 

क्रिकेट : IPL 2023 Mini Auction: ... म्हणून मयंक अग्रवाल दुखावला आहे, ख्रिस गेलचा पंजाब किंग्जच्या फ्रँचायझीवर गंभीर आरोप 

क्रिकेट : IPL 2023 Auction : SRHच्या काव्या मारनला माजी गोलंदाज इरफान पठाणचा सल्ला; कर्णधारपदासाठी सुचवले भारतीय नाव