शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मयांक अग्रवाल

कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.

Read more

क्रिकेट : बिलकूल भी रिस्क नही लेने का बाबाsss! जिवाची भीती वाटल्याने भारतीय फलंदाज सावध 

क्रिकेट : मयांक अग्रवालची बायको वकील अन् सासरे CBI संचालक; भन्नाट आहे लव्ह स्टोरी

क्रिकेट : क्रिकेटर मयंक अग्रवालला पाण्यातून दिलं गेलं विष? FIR दाखल, विमानात नेमकं काय घडलं?

क्रिकेट : Breaking : भारतीय फलंदाजाला विषबाधा, ICU मध्ये उपचार सुरू; पिण्याच्या पाण्यात ॲसिड मिसळल्याची शक्यता

क्रिकेट : अखेर उत्तर मिळालंच! रिषभ पंतच्या खांद्यावर कोणाचा हात होता? मयंक अग्रवालने सांगितलं रहस्य

क्रिकेट : Yo-Yo Test मध्ये विराट कोहली, शुबमन गिल पेक्षा सरस; तरीही भारतीय संघात नाही स्थान

क्रिकेट : मयांक अग्रवालने फायनलच्या संघातून अर्जुन तेंडुलकरला वगळले, नेमके काय घडले?

क्रिकेट : IPL 2023, MI vs SRH Live : स्पर्धेबाहेर गेलेल्या SRHला सूर गवसला; मुंबई इंडियन्सला ११.५ षटकांत जिंकायचीय मॅच

क्रिकेट : नाव मोठे....! कोट्यवधी घेऊन या खेळाडूंनी फ्रँचायझींना लावला चूना!

क्रिकेट : IND vs AUS: अजिंक्य रहाणेचा फॉर्म बरा होता! दिग्गजाचा राहुलवर 'प्रहार', आकडेवारीवरून सांगितलं 'राजकारण'