शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मयांक अग्रवाल

कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.

Read more

क्रिकेट : दुखापतग्रस्त मयांक चालतो, तर रोहित का नाही?; माजी क्रिकेटपटूने उपस्थित केला प्रश्न

क्रिकेट : India tour of Australia : टीम इंडियावर दुखापतीचे ग्रहण; निवड समितीची डोकेदुखी वाढली

क्रिकेट : IPL 2020 : दुसऱ्या Super Overचा सामना करण्यापूर्वी रागात होता ख्रिस गेल; युनिव्हर्स बॉसचा धक्कादायक खुलासा, Video

क्रिकेट : Game Changing Moment : मयांक अग्रवालची सुपर डाईव्ह!; मुंबई इंडियन्सला 'या' चुका पडल्या महागात

क्रिकेट : CSK vs KXIP Latest News : देर आए दुरुस्त आए!; शेन वॉटसन-फॅफ ड्यू प्लेसिस यांनी CSKची गाडी रुळावर आणली 

क्रिकेट : CSK vs KXIP Latest News : पंजाबनं उभी केली आव्हानात्मक धावसंख्या, पण MS Dhoniनं साजरं केलं अनोखं शतक, Video

क्रिकेट : IPL 2020: मुंबई इंडियन्सची बातच न्यारी; करून दाखवली इतर कोणत्याही संघाला न जमलेली कामगिरी

क्रिकेट : IPL 2020 : राजस्थान रॉयल्सच्या ऐतिहासिक विजयानंतर Point Tableमध्ये मोठे फेरबदल!

क्रिकेट : अभ्यास केला राहुलचा पण प्रश्न आला मयांकचा

क्रिकेट : RR vs KXIP Latest News : मयांक अग्रवाल-लोकेश राहुल यांची आतषबाजी, पण अवघ्या 2 धावांनी हुकला भीमपराक्रम