कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता. Read More
India Tour of England practice game : रिषभ पंतला मागच्या आठवड्यात कोरोना झाला होता अन् विलगिकरणानंतर पुन्हा त्याचा रिपोर्ट काढण्यात आला आहे. तो रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. पण, त्याच्या खेळण्याची शक्यता कमी आहे. ...
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. या लढतीनंतर भारतीय संघ यजमान इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ४ ऑगस्टपासून या मालिकेला सुरुवात होणार ...
indian cricketers childhood photos विराट कोहली व अनुष्का शर्मा यांची मुलगी वामिका हिचा फोटो व्हायरल झाल्यानंतर टीम इंडियाच्या कर्णधाराच्या बालपणीच्या फोटोचीही चर्चा रंगू लागली. आता टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंचे बालपणीचे फोटो व्हायरल झाले आहेत.. बघा ...
WTC Final India’s Playing XI : इंग्लंडला घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत लोळवल्यानंतर भारतीय संघानं आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलचे ( ICC World Test Championship Final 2021 ) तिकिट पक्कं केलं. ...