शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मयांक अग्रवाल

कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.

Read more

क्रिकेट : R Ashwin : दक्षिण आफ्रिका दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी आर अश्विनला मिळाली आनंदाची बातमी

क्रिकेट : IND vs NZ, 2nd Test Live Updates : टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर; आर अश्विननं नोंदवला भीमपराक्रम 

क्रिकेट : IND vs NZ, 2nd Test Live Updates : शुबमन गिलची दुखापत त्यात आणखी एका फलंदाजाची भर; दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला धक्का

क्रिकेट : IND vs NZ, 2nd Test Live Updates : भारतानं दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडसमोर उभं केलं तगडं आव्हान, एजाझ पटेलनं पुन्हा दाखवला करिष्मा

क्रिकेट : IND vs NZ, 2nd Test Live Update : १६ विकेट्सनं गाजला मुंबई कसोटीचा दुसरा दिवस; एजाझ पटेलच्या विक्रमानंतरही भारतीय संघाचे सामन्यावर वर्चस्व

क्रिकेट : IND Vs NZ, 2nd Test: द्रविडने दिला मोठ्या खेळीचा सल्ला, शतकी खेळीनंतर मयांक अग्रवालने सांगितलं यशाचं गुपित

क्रिकेट : IND Vs NZ, 2nd Test: मयांकच्या नाबाद शतकाने भारताला सावरले, एजाझ पटेलने घेतली यजमानांची फिरकी

क्रिकेट : IND vs NZ, 2nd Test Live Update : विराट कोहलीच्या विकेटनं वादाची ठिणगी पेटली; मयांक अग्रवालच्या शतकानं न्यूझीलंडची वाट लावली 

क्रिकेट : IND vs NZ, 1st Test : अजिंक्य रहाणे-राहुल द्रविड यांना मोठा धक्का; पहिल्या कसोटीआधीच दुखापतीमुळे प्रमुख फलंदाज माघारी

क्रिकेट : IPL 2021: तुम्ही कधी जिंकता, कधी हरता; पण नेहमी शिकता!, हा केवळ फोटो नाही...प्रेरणा आहे