'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे जयंत पाटलांनी दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे होणार नवीन प्रदेशाध्यक्ष १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..." अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, कारण काय? स्वारगेट बसस्थानकामध्ये चोरट्यांचा धुडगूस; निशाण्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
मयांक अग्रवाल, मराठी बातम्या FOLLOW Mayank agarwal, Latest Marathi News कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता. Read More
पंजाबचे १३ सामन्यात १२ गुण, दिल्ली-बंगलोरचा प्रत्येकी १ सामना शिल्लक ...
मयंकला काही कळायच्या आत उडाला त्रिफळा ...
यंदाच्या सीझनमधला हा सर्वात मोठा षटकार ठरला ...
व्हिडीओ पाहून तुम्हाला येईल हसू ...
पंजाबचा डाव ११५ धावांवर आटोपला ...
मयंकच्या जागी शिखर धवनच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी ...
पंजाबच्या दोन्ही सलामीवीरांनी ठोकली अर्धशतके ...
PBKS beat RCB ; आयपीएलमध्ये सर्वाधिक ४ वेळा २००+ धावांचा यशस्वी पाठलाग करणाऱ्या संघांमध्ये अव्वल स्थान पटकावले. ...