लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मावळ

मावळ

Maval, Latest Marathi News

Ajit Pawar: 'दादा, आपल्या राष्ट्रवादीत परत या ना', कार्यकर्त्याची भर सभेत अजितदादांना विनंती - Marathi News | Dada don't you come back to your NCP activist pleads to Ajit Pawar in rally | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: 'दादा, आपल्या राष्ट्रवादीत परत या ना', कार्यकर्त्याची भर सभेत अजितदादांना विनंती

अजित पवारांनी थांब तुला थोड्या वेळाने बोलतो, असं म्हणत त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला ...

Tikona Fort: मावळ तालुक्यातील तिकोणा किल्ल्याचा काही भाग कोसळला; पायथ्याशी असणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | Part of Tikona fort in Maval taluka collapsed An atmosphere of fear among the villagers at the base | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Tikona Fort: मावळ तालुक्यातील तिकोणा किल्ल्याचा काही भाग कोसळला; पायथ्याशी असणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

गडावर जाण्यासाठी प्रवेश बंद करण्यात आला असून ग्रामस्थांनाही अलर्ट राहण्याच्या सूचना प्रशासनाच्या वाटणे देण्यात आल्या आहेत ...

Rose Farming Success Story: जगाच्या फुल मार्केटवर राज करतोय मावळचा गुलाब - Marathi News | Rose Farming Success Story: Maval rose is ruling the flower market of the world | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rose Farming Success Story: जगाच्या फुल मार्केटवर राज करतोय मावळचा गुलाब

मावळ तालुका हा कोकण भागाच्या घाटमाथ्यावर. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने येथे शेतकरी भात पिकांचे उत्पादन घेत असे; परंतु आधुनिक पद्धतीने या ठिकाणी शेतकरी फूलशेती करू लागला आहे. मावळ तालुक्यात सुमारे ५०० ते ६०० एकरांवर फुलशेती पिकवली जात आहे. ...

Heavy Rain: पिंपरी चिंचवड आणि मावळ परिसरात जनजीवन विस्कळीत; पाणीपुरवठ्यात खंड - Marathi News | Life disrupted in Pimpri Chinchwad and Maval areas shortage in water supply | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Heavy Rain: पिंपरी चिंचवड आणि मावळ परिसरात जनजीवन विस्कळीत; पाणीपुरवठ्यात खंड

धरण आणि नदी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे नदीच्या पाण्याची गढूळता जास्त प्रमाणात वाढली ...

पिंपरी- चिंचवड आणि मावळात जोरदार पाऊस सुरू; झाडपडीच्या घटना, वाहनांचे नुकसान - Marathi News | Heavy rains in Pimpri Chinchwad and Maval Incidents of falling trees damage to vehicles | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी- चिंचवड आणि मावळात जोरदार पाऊस सुरू; झाडपडीच्या घटना, वाहनांचे नुकसान

गेल्या २४ तासांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून झाडपडी, वाहनांचे नुकसान याबरोबरच एका ठिकाणी आगीची घटना घडली ...

Maval Incidence: तिहेरी हत्याकांडाने मावळ हादरले; आईच्या मृतदेहासह दोन चिमुरड्यांना जिवंतपणी फेकले नदीत - Marathi News | Two children were thrown alive in the river along with the dead body of their mother in maval | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maval Incidence: तिहेरी हत्याकांडाने मावळ हादरले; आईच्या मृतदेहासह दोन चिमुरड्यांना जिवंतपणी फेकले नदीत

विवाहितेचा मृतदेह नदीत फेकल्यावर आरडाओरडा करणाऱ्या तिच्या २ मुलांनाही जिवंतपणे नदीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय ...

देह विक्रीसाठी नकार दिल्याने सोळा वर्षीय मुलीच्या खुनाचा प्रयत्न; मावळातील धक्कादायक घटना - Marathi News | Attempted murder of a sixteen-year-old girl for refusing to prostitution; A shocking incident in Mawla | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देह विक्रीसाठी नकार दिल्याने सोळा वर्षीय मुलीच्या खुनाचा प्रयत्न; मावळातील धक्कादायक घटना

याप्रकरणी १६ वर्षीय मुलीने शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे... ...

मावळ लोकसभा मतदारसंघात ५४.८७ टक्के मतदान, उरण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान  - Marathi News | 54.87 percent polling in Maval Lok Sabha constituency, highest polling in Uran assembly constituency | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मावळ लोकसभा मतदारसंघात ५४.८७ टक्के मतदान, उरण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान 

मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी पार पडलेल्या निवडणुकीत एकूण २५ लाख ८५ हजार ०१८ मतदारांपैकी १४ लाख १८ हजार ४३९ मतदानाचा हक्क बजावला आहे. ...