गेल्या 10 वर्षांपासून एकमेकांचे तोंड न पाहणारे मावळ लोकसभा मतदार सघातील शिवसेना युतीचे उमेदवार व खासदार श्रीरंग बारणे आणि पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट आज झाली. ...
निवडणूक तात्पुरती असली तरी त्यामुळे उमटणारे पडसाद मात्र आयुष्यभरासाठी असतात. याचाच अनुभव देहू येथे आला असून महाराष्ट्रातील बहुचर्चित आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी मावळमधल्या लढतीचे उमेदवार शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार ...
शेतकरी कामगार पक्षाने देशाचे राजकारण लक्षात घेऊन पवार कुटुंबातील उमेदवार मागितला आहे. शरद पवार यांनी पार्थ अजित पवार यांना मावळमध्ये उतरवून आपल्या पक्षावर मोठी जबाबदारी दिली आहे. ...