विचारक, समाजसुधारक, लेखक, सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली. लोकसभेच्या शून्य प्रहर चर्चेत त्यांनी सहभाग घेत ही मागणी केली. ...