मसूद अजहर हा जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे. भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी अजहरनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रशिक्षण केंद्रं उभारली होती. इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचं अपहरण झाल्यानंतर भारताला 1999 मध्ये अजहरची सुटका करावी लागली होती. यानंतर अजहरनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळ सुरू केले. काश्मीरमध्ये झालेल्या अनेक कारवायांमध्ये अजहरचा हात आहे. Read More
मसूद अजहरला दहशतवादी ठरविण्याचा ठराव मंजूर होणे हा भारतासह शांतताप्रिय देशांना त्यांचा राजकीय विजय वाटत असला, तरी जोवर पाकिस्तान सरकार त्याच्या मुसक्या आवळत नाही, तोवर हा ठराव कागदावर राहण्याची शक्यता आहे. ...
मसूद अझहरला 'आंतरराष्ट्रीय दहशतवादी' म्हणून घोषित करण्यासाठी अमेरिकेने दबाव टाकला व चीननेही नकाराधिकार मागे घेतला. यामागच्या कारणांचा व आंतरराष्ट्रीय पटलावरील घडामोडींचा घेतलेला वेध... ...
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला संयुक्त राष्ट्रांनी बुधवारी आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले होते. ...