lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मसूद अजहर

मसूद अजहर

Masood azhar, Latest Marathi News

मसूद अजहर हा जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे. भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी अजहरनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रशिक्षण केंद्रं उभारली होती. इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचं अपहरण झाल्यानंतर भारताला 1999 मध्ये अजहरची सुटका करावी लागली होती. यानंतर अजहरनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळ सुरू केले. काश्मीरमध्ये झालेल्या अनेक कारवायांमध्ये अजहरचा हात आहे.
Read More
मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित, भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याला मोठे यश   - Marathi News | Massoud Azhar declared as the International Terrorist | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित, भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याला मोठे यश  

भारताने दहशतवादाविरोधात पुकारलेल्या लढ्याला आज मोठे यश मिळाले आहे. ...

मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित होणार? भारताच्या प्रयत्नांना मोठं यश मिळण्याची शक्यता - Marathi News | decision on global terrorist tag on Masood Azhar likely today in Un Security Council | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित होणार? भारताच्या प्रयत्नांना मोठं यश मिळण्याची शक्यता

वारंवार खोडा घालणाऱ्या चीनचा नरमाईचा सूर ...

मसूद अझहर प्रकरणी चीन नरमला; चर्चेतून मार्ग काढण्याचे वक्तव्य - Marathi News | China gets Soften on Masood Azhar case | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मसूद अझहर प्रकरणी चीन नरमला; चर्चेतून मार्ग काढण्याचे वक्तव्य

चीनने मार्चमध्ये चारवेळा या प्रस्तावाला रोखले होते. जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. ...

मसूद अझहर प्रकरणावर स्वत:च्या भूमिकेची चीनकडून समीक्षा - Marathi News | China's review of its role on the Masood Azhar case | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मसूद अझहर प्रकरणावर स्वत:च्या भूमिकेची चीनकडून समीक्षा

चीन सध्या अशा फॉर्म्युल्याच्या शोधात आहे जेणेकरून चीनने यावर वेगळी भूमिका घेतली तर चीनच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला तडा जाऊ नये. ...

मसूद अजहरवर बंदी आणण्यासाठी चीनला अमेरिका, फ्रान्सने दिलं अल्टीमेटम  - Marathi News | Ultimatum gave China by America, France on ban Masood Azhar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मसूद अजहरवर बंदी आणण्यासाठी चीनला अमेरिका, फ्रान्सने दिलं अल्टीमेटम 

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी पुन्हा एकदा दबाव वाढत आहे ...

मसूद अजहरला ब्लॅकलिस्ट करण्यासाठी अमेरिकेचा पुन्हा यूएनमध्ये प्रस्ताव; ब्रिटन, फ्रान्सचा पाठींबा - Marathi News | united states draft resolution in un security council to blacklist jaish chief maulana masood azhar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मसूद अजहरला ब्लॅकलिस्ट करण्यासाठी अमेरिकेचा पुन्हा यूएनमध्ये प्रस्ताव; ब्रिटन, फ्रान्सचा पाठींबा

मसूदला ब्लॅकलिस्ट करण्यासाठी हालचाली सुरू; चीन पुन्हा खोडा घालण्याची शक्यता ...

मसूद अझहरवर बंदीसाठी जर्मनीचा ईयूमध्ये पुढाकार - Marathi News | Germany's initiative in EU to ban Masood Azhar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मसूद अझहरवर बंदीसाठी जर्मनीचा ईयूमध्ये पुढाकार

जैश−ए−महंमदचा प्रमुख  मसूद अझहर याला जागतिक  दहशतवादी घोषित क रण्यात यावे,   असा पुढाक ार जर्मनीने युरोपियन  युनियनमध्ये (ईयू) घेतला आहे. ...

आमच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची भारताची हिंमत नाही; चिनी ड्रॅगन गुरगुरला - Marathi News | chinese media india have to must use chinese products | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आमच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची भारताची हिंमत नाही; चिनी ड्रॅगन गुरगुरला

चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाका, भारतीयांच्या या भूमिकेची चीननं खिल्ली उडवली आहे. ...